• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐

by
March 1, 2026
in देश विदेश
0
सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐
0
SHARES
102
VIEWS
Ad 1

सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

अस म्हटलं जात की, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्री चा हात असतो.ते सत्य ही आहे. माझ्या संसारिक जीवनात माझी अर्धांगिनी म्हणून नेहमी सुख -दुःखात साथ देणारी माझी पत्नी सौ. मनाली हिला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!🌹🌹🌹

तीचा मनमेळाऊ स्वभाव. नेहमी चेहऱ्यावर आनंदी हास्य, सर्वाना सहकार्य करण्याची वृत्ती, स्वभावगुण यामुळे जन माणसात एक वेगळी छाप उमटविणारी अशी. प्रेमळ बायको हिचा वाढदिवस निश्चित अभिमानाने माझी मान उंचावते.लग्न झाले पासून आज अखेर मला कोणतीही अडचण किंवा समस्या आल्या तर माझ्याआधी ती पुढे होऊन धीर देत सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केली आहे.

ती एम. ए. इकॉनॉमिक (अर्थशास्त्र ) पदविधर उच्च शिक्षित आहे. शिक्षणाबरोबर तिला शास्त्रीय तबला वादन करायला आवडते. पकवाज,ढोलकी ही छान वाजवीते, त्यामुळे कुरुंदवाड व आसपास च्या परिसरात कोठेही भजनाचा कार्यक्रम असेल तिथे कार्यक्रमात सहभागी होते. ईश्वराची सेवा करते.अनेक मुलांना या वाद्याचे शास्त्रशुद्ध धडे दिले आहेत. संसारात मला नेहमी मदत करणारी व मुलांच्या जडणघडणी मध्ये मोलाचा वाटा तीचा आहे. कारण. मी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा तेरवाड येथे मुख्याध्यापक पदावर काम करीत असताना घराकडे लक्ष देता येत नव्हते. पूर्ण लक्ष तिने दिले आहे. एक मुलगा चिरंजीव रोहित कोळेकर यास रशिया मध्ये MBBS. शिक्षणासाठी पाठविला आहे तर दुसरा ही मुलगा चिरंजीव पार्थ कोळेकर हा देखील NEET exam देणार असून त्याचे ही स्वप्न MBBS डॉक्टर करणे असून त्यासाठी ती स्वतः तयारी करून घेत आहे. तो ही MBBS. होऊन डॉक्टर होणार अशी माझी खात्री आहे. हे सगळं श्रेय माझ्या पत्नीस सौ मनाली हिला जाते.

माझे सासर पंढरपूर असल्याने . भक्ती मार्गातून संस्कारीक आचार – विचार जडणघडनित फार मोलाची साथ मला तिने दिला आहे.तिला तिच्या मातोश्रीचा, व भावांचा आशीर्वाद आहेच. तर मला विठ्ठल -रुक्माई, संत बाळूमामा यांचा आशीर्वाद आहे. अशीच साथ तिची आयुष्यभर लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.तिला उदंड दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना. 💐💐💐🎂🎂

Previous Post

सौ. मनाली दरिकांत कोळेकर.यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🎂🎂🎂💐💐

Next Post

चामोर्शी येथील महिलांच्या फसवणूक प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण;माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या माध्यस्थीने व प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
39
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

चामोर्शी येथील महिलांच्या फसवणूक प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण;माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या माध्यस्थीने व प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

ताज्या बातम्या

युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या नियुक्त्यांची घोषणा

युवा क्रांती पोलिस मित्र फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार; नव्या नियुक्त्यांची घोषणा

June 1, 2026
देवगाव रंगारीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ग्रामीण भागातील ३ तरुणांची भारतीय सैन्य दल व महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड

देवगाव रंगारीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ग्रामीण भागातील ३ तरुणांची भारतीय सैन्य दल व महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड

June 1, 2026
बारावीनंतर पुढे काय? विषयावरील भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

बारावीनंतर पुढे काय? विषयावरील भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

June 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In