• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रशियात अडकलेल्या तरुणाची मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन

by
March 4, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

Ad 1

वसई: (किरण भगत) इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील दिशा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर झाला असून त्यामुळे पर्यटनासाठी गेलेला नालासोपाऱ्यातील एक तरुण रशियात अडकून पडला आहे. रशियात व्हिसा आणि मास्टरकार्डवर आलेले निर्बंध आणि विमान कंपनी आणि ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळालेल्या असहकार्यामुळे त्याने समाजमाध्यमांवर आपली व्यथा मांडली आहे. रशियात गेलेला नालासोपारा येथील सुनील गुप्ता हा तरुण मॉस्को विमानतळावर अडकून पडला आहे.काही दिवसांपूर्वी रशियात तो फिरण्यासाठी गेला होता. तर काल तो भारतात यायला निघाला होता. पण, अचानक विमान रद्द झाल्यामुळे तो मॉस्को विमानतळावर अडकला आहे. रशियात सध्या आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहारांवर निर्बंध असल्याने त्याचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड चालत नाहीत. हातात असलेली सर्व रोख रक्कम संपल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही त्याला संघर्ष करावा लागत आहे.विमानतळावरील विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली असता, त्यांनी मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे पीडित तरुणाने सांगितले आहे. “विमानतळावरील कर्मचारी माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. विचारणा केली असता केवळ कस्टमर केअरला फोन करा, असे सांगून ते निघून जात आहेत. तासनतास फोन करूनही कस्टमर केअरकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये,” अशी हतबलता त्याने व्यक्त केली आहेविमानतळ प्रशासनाकडून आणि संबंधित कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या तरुणाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून भारत सरकार, रशियातील भारतीय दूतावास आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे मदतीची मागणी केली आहे. “माझे कुटुंब घरी वाट पाहत आहे, पण मी सुरक्षित घरी पोहोचू शकेन की नाही, याची मला भीती वाटत आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.तर परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास नेहमीच तत्पर असते. या प्रकरणातही नालासोपाऱ्यातील या तरुणाला सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून केली जात आहे.

Previous Post

रस्ते सुरेगाव येथे मा खा श्री समीर भाऊ भुजबळ यांचे हस्ते सभामंडपाचे भुमीपुजन

Next Post

फायलेरिया च्या गोळ्या खाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
19
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post

फायलेरिया च्या गोळ्या खाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In