• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फायलेरिया च्या गोळ्या खाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

by
March 4, 2026
in Blog
0
0
SHARES
82
VIEWS
Ad 1

नितेश गट्टीवार चामोर्शी (गडचिरोली):दि.४ मार्च तालुक्यातील मुरखळा माल येथे हत्ती रोग दुरीकरण (फायलेरिया)आरोग्य उपकेंद्र अंतर्गत परिचारिका बोगावार , आशा वर्कर यांच्या माध्यमातून शालेय शिबीर राबवित विद्यार्थ्यांना गोळ्या वाटप करण्यात आले. दरम्यान गोळया खाल्याने शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल येथील गंभीर प्रकरण समोर आले आहे.

4 दिवसा अगोदर लोकमान्य विद्यालय मुरखळा माल येथील कु.कुंजन सुकदेव टिकले वय 13 वर्ष वर्ग 8वी,कु.तुषार मारोती गाडेमोडे वय 14 वर्ष,जिह्वा परिषद शाळा मुरखळा माल येथील कु. प्रगती गणेश मंडरे वय 12 वर्ष, वर्ग 6 वी. वंश राजेंद्र चुदरी वय 8,वर्ग 2 री. भूषण दिलीप तुंबडे वय 12 वर्ष.प्रदेस रुमाजी सातपुते, वय 12 वर्ष.मानस रुमाजी सातपुते वय 10, असे मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांना व काही नागरीकांना फायलेरीयाच्या गोळ्या देण्यात आल्या त्या गोळ्या खाल्यानंतर जवळपास गावातील बहुतांश नागरीक व विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर येणे, डोके दुखणे व ताप येत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल केले.

RelatedPosts

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. परत गावातील रुग्ण ग्रामीण रुग्णालय येथे भरती होण्यासाठी येत आहेत असे चित्र दिसत होते रुग्णांची संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.दरम्यान तात्काळ डॉ. प्रवीण किलनाके शल्य चिकित्सक चामोर्शी यांचेशी संपर्क करून सदर घटनेसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले कीं,सदर फायलेरिया गोळ्या खाल्यामुळे ताप वगैरे येत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र पेदाला यांच्याशी संपर्क करून हे प्रकरण त्यांच्या लक्षात आणुन दिले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम दुमपटीवार एम. ओ. लखमापूर बोरी, डॉ. पूजा बेपारी, भुरसे आरोग्य अधी. बोरगावार एल. एच. व्ही. या आरोग्य विभागीय चमुनी मुरखळा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे ताबडतोब आयोजन करून गावातील लोकांची तपासणी केल्या जात आहे.

गावातील प्रतिष्ठित नागरिक कांग्रेस चे मीडिया प्रमुख विजय लाड रुग्णांना भेट देत पालकांना धिर देत सांत्वन करीत होते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून विषबाधा गोळ्यांमुळे झाली की आणखी काही कारण आहे यांचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलेली असुन प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Previous Post

रशियात अडकलेल्या तरुणाची मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन

Next Post

रवळनाथ कॉलनीत पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचे कौतुक

Related Posts

Blog

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

September 6, 2026
3
Blog

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

September 6, 2026
5
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!
Blog

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

September 6, 2026
3
बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा उत्साह; क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा उत्साह; क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

September 6, 2026
2
शिक्षक दिन उत्साहात साजरा
Blog

शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 6, 2026
36
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !
Blog

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !

September 6, 2026
39
Next Post
रवळनाथ कॉलनीत पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचे कौतुक

रवळनाथ कॉलनीत पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचे कौतुक

ताज्या बातम्या

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

September 6, 2026

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

September 6, 2026
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In