• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिलेंडरचा भीषण स्फोट! आगीत घर भस्मसात सुदैवाने जिवित हानी टळली.

कुटुंबाची शासनाकडे मदतीची मागणी

by
March 6, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश
0
सिलेंडरचा भीषण स्फोट! आगीत घर भस्मसात सुदैवाने जिवित हानी टळली.
0
SHARES
89
VIEWS

नवेगाव प्रतिनीधी/प्रदीप ताजने.

पातुर तालुक्यातील नवेगाव येथे एका घरामध्ये आग लागून सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन संपुर्ण घर भस्मसात झाले.नेमके यावेळेस घरामध्ये कुणी नसल्याने सुदैवाने जिवित हानी टळली. मात्र आगीमध्ये अन्नधान्य, भांडी,कपडे आणि ईतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

RelatedPosts

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नवेगाव येथील रामकृष्ण कळणु खुळे यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्यामुळे ते काही काळासाठी प्रल्हाद डाखोरे यांच्या घरात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी ६ मार्च रोजी दुपारी रामकृष्ण खुळे यांची पत्नी पिठगिरणीवर दळण आणण्यासाठी गेली होती.यावेळी घरामध्ये कुणी नसतांना अचानक आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला.

स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता कि गावामध्ये गोंधळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले.

गावकऱ्यांची सतर्कता आणि प्रसंगावधान.

स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केले यावेळी आगीचे आणि धुराचे लोट हे दूरवरून दिसत होते.दरम्यान गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत घरातील संपुर्ण साहित्य अन्नधान्य, भांडी,कपडे ईत्यादी जळून खाक झाले होते.अद्याप आग लागण्याचे कारण कळू शकले नाही

…शासकीय मदतीची मागणी..

या आगीत खुळे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे .तळहातावर घर चालविणाऱ्या या कुटुंबावर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.”आमचे सर्वकाही जळून खाक झाले आता जगायचे कसे “असा टाहो पिडीत कुटुंबाने फोडला आहे.

शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: प्रदीप ताजने
Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन विध्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन…..

Next Post

सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प -महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष कांग्रेस कमेठी

Related Posts

ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
3
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
2
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
143
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
105
Next Post

सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प -महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष कांग्रेस कमेठी

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In