• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन विध्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन…..

by
March 6, 2026
in देश विदेश
0
जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन विध्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन…..
0
SHARES
106
VIEWS
Ad 1

जागतिक महिला दिनानिमित्त किशोरवयीन विध्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन…..

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर, सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

कुरुंदवाड :-जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे आरोग्य विषयक कार्यक्रम घेण्यात आला.न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी कळी उमलताना या विषयावर डॉक्टर भाग्यश्री अजिंक्य बाबर यांचे मार्गदर्शन झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांची ओळख सहाय्यक शिक्षिका धनश्री पवार यांनी करून दिली.

आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात डॉक्टर बाबर म्हणाल्या की, ” स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व नाजुक गोष्ट म्हणजे मासिक पाळी. ही मासिक पाळी यायच्या आधी, आल्यानंतर कोणती काळजी घ्यावयाची व या संदर्भात काही समस्या उद्भवल्यास त्यावर उपाय कोणते ” याची सविस्तर माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींच्या शंकांचे समाधान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षिका सौ. पद्मावती घाट यांनी मानले यावेळी शिक्षिका वैशाली टारे व सर्व विद्यार्थिनी हजर होत्या.

Previous Post

सावधान! आजरा पोलीस स्टेशन परिसरात कचरा टाकाल, तर होईल थेट कारवाई; पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’

Next Post

सिलेंडरचा भीषण स्फोट! आगीत घर भस्मसात सुदैवाने जिवित हानी टळली.

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
सिलेंडरचा भीषण स्फोट! आगीत घर भस्मसात सुदैवाने जिवित हानी टळली.

सिलेंडरचा भीषण स्फोट! आगीत घर भस्मसात सुदैवाने जिवित हानी टळली.

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In