• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड-सोयगाव मतदारसंघात ‘BLA2’ कार्यशाळा उत्साहात; संघटन मजबूत करण्यावर भर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्नड-सोयगाव मतदारसंघात ‘BLA2’ कार्यशाळा उत्साहात; संघटन मजबूत करण्यावर भर
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

कन्नड तालुका (प्रतिनिधी) :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्यासाठी आणि मतदार याद्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने कन्नड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) मोहिमेला गती देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत भाजप प्रदेश सरचिटणीस मा. श्री. सुनील राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील ‘BLA2’ (बूथ लेव्हल एजंट) कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या कार्यशाळेत बोलताना सुनील राणे यांनी मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच प्रत्येक बूथ स्तरावर पक्षाची बांधणी अधिक सक्षम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “निवडणूक जिंकण्यासाठी बूथ विजय अत्यंत महत्त्वाचा असून त्यात BLA2 ची भूमिका निर्णायक असते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष मा. श्री. संजय खंबायते यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत जिल्ह्यातील पक्षकार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास प्रा. डॉ. संजय गव्हाणे, किशोर आबा पवार, भरतसिंग राजपूत, मंजुषाताई मालदोडे, डॉ. दिलीपसिंग राजपूत, सुभाष आबा काळे, मायाताई सुराशे, सुनील पवार, ललित सुराशे, श्रीराम जंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेला कन्नड व सोयगाव परिसरातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून मतदार यादीचे काम पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Krushna Karangle
Previous Post

नालीच्या पाण्यामुळे साई नगर शाळा परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न; नागरिकांचा संताप

Next Post

घुमनदेव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; एकोप्याचा सुंदर संदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
घुमनदेव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; एकोप्याचा सुंदर संदेश

घुमनदेव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; एकोप्याचा सुंदर संदेश

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In