• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरेगाव (गंगा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुरेगाव (गंगा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

नेवासा (प्रतिनिधी):
नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सायंकाळी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात रवी भालेराव यांच्या प्रभावी भाषणाने झाली. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा जागर केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा संदर्भ देत समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

RelatedPosts

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रिया भालेराव व गौरव गायकवाड यांनी भाषणातून “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” तसेच “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचा उल्लेख करून उपस्थितांना प्रेरित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी त्रिशरण पंचशील प्रार्थना आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उत्सवाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाला रवी भालेराव, बाबासाहेब शिंदे, नितीन भालेराव, ऋषिकेश पारखे, संदीप भालेराव, गणेश कनगरे, सुनील गायकवाड यांच्यासह महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Pralhad Shinde
Previous Post

वडाळा बहिरोबा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

Related Posts

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण
ताज्या घडामोडी

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026
6
ताज्या घडामोडी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026
24
राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम
ताज्या घडामोडी

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

October 19, 2026
6
आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!
ताज्या घडामोडी

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026
23
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती
ताज्या घडामोडी

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

October 19, 2026
4
शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!
ताज्या घडामोडी

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

October 19, 2026
14
Next Post
खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

ताज्या बातम्या

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In