• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शुभांगी शतपलकरची चंद्रपूर पोलीस दलात निवड; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
शुभांगी शतपलकरची चंद्रपूर पोलीस दलात निवड; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

राजुरा (प्रतिनिधी):
नुकत्याच पार पडलेल्या पोलिस भरती परीक्षेत शुभांगी शतपलकर हिने उल्लेखनीय यश संपादन करत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदासाठी निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे परिसरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शुभांगीचे दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल, राजुरा येथे मराठी माध्यमातून झाले असून पुढील शिक्षण तिने शिवाजी कॉलेज, राजुरा येथून एम.कॉम. पर्यंत पूर्ण केले आहे. स्पर्धात्मक परीक्षा (सरळ सेवा) मार्गे तिने हे यश मिळवले आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

तिने ‘राजुरा भूषण महियर गुंडेविया अभ्यासिका’ येथे अभ्यास करून यश संपादन केले. तिच्यासोबत राजुरा तालुक्यातील आणखी तीन जणांचीही पोलीस दलात निवड झाली आहे.

शुभांगीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही तिने चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिचे वडील विठ्ठल शतपलकर हे नगर परिषद राजुरा येथील व्यंकटेश वाचनालयातून निवृत्त झाले आहेत, तर तिचा भाऊ पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा करत आहे. ८४ वर्षीय आजीच्या आशीर्वादाने तिने हा यशाचा टप्पा गाठला आहे.

तिच्या या यशाबद्दल ‘सृजन नागरिक मंच’चे संयोजक मिलिंद गड्डमवार तसेच माजी मुख्याध्यापक विजय कथले यांनी तिच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Tags: Milind Gaddamwar
Previous Post

किनगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In