• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
किनगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

अहमदपूर (प्रतिनिधी):
किनगाव येथे विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी “जय भीम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये भाजप नेते त्रिंबक आबा गुट्टे, किशोर बापू मुंढे, तसेच विठ्ठलराव बोडके (भाऊ), ॲड. भास्करराव मुंढे, भागवत भाऊ गुट्टे, दिनकर तात्या मुंढे, श्रीधर भाऊ फड यांचा समावेश होता. याशिवाय आश्विन नागराळे, शिवराज भुसाळे, सुनील वाहूळे, धनानंद कांबळे, सुनील कांबळे, दशरथ कांबळे, धनराज बोडके, बंडू श्रृंगारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वरूप:
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या संविधानिक मूल्यांवर चालण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला किनगाव येथील पत्रकार, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे जयंती उत्सव शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला.

Ad 1
Tags: Rajiv Dahiphale
Previous Post

आ. संग्राम थोपटे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Next Post

शुभांगी शतपलकरची चंद्रपूर पोलीस दलात निवड; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शुभांगी शतपलकरची चंद्रपूर पोलीस दलात निवड; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

शुभांगी शतपलकरची चंद्रपूर पोलीस दलात निवड; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

ताज्या बातम्या

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

पत्री सरकार १९४२’ : स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता इतिहास आता रुपेरी पडद्यावर…!

October 14, 2026
आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

आजऱ्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीचा आत्मविश्वास, 25-0 विजयाचा पालकमंत्र्यांचा दावा

October 14, 2026
गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

गजानन महाराज भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक, आमदारांनी केल्या सूचना

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In