• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; ‘भीम’ गर्जनेने अवघे शहर दुमदुमले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; ‘भीम’ गर्जनेने अवघे शहर दुमदुमले
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

शहादा, दि. १५ (प्रतिनिधी)

भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहादा शहरात उत्साह, जल्लोष आणि भीममय वातावरण पाहायला मिळाले. विविध आंबेडकरी संघटना व संस्थांच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रम आणि भव्य मिरवणुकांमुळे संपूर्ण शहर भीममय झाले.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

मुख्य अभिवादन व बुद्धवंदना
सकाळी प्रांताधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मुख्य अभिवादन कार्यक्रम पार पडला. तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील आणि मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला नगराध्यक्ष अभिजीत पाटील, उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करून सामाजिक समतेचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

मिरवणुकीचे आकर्षण
सिद्धार्थ नगर (कुकडेल) येथून निघालेली पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. महिला, युवक-युवती आणि नागरिकांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत बाबासाहेबांना अभिवादन केले.

रोषणाई व सेल्फी पॉइंट
जयंती उत्सव समितीच्या वतीने परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. “आय लव बाबासाहेब” हा सेल्फी पॉइंट तरुणाईसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

भव्य रथ मिरवणूक
सायंकाळी शहरातील विविध भागातून सजवलेल्या रथांद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शहरात “जय भीम”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.

रात्री उशिरापर्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका संपन्न झाल्या.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

नवेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

सहजासहजी आणि उगीचच माणसं मोठी होत नाहीत, आवर्जून वाचा..

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
सहजासहजी आणि उगीचच माणसं मोठी होत नाहीत, आवर्जून वाचा..

सहजासहजी आणि उगीचच माणसं मोठी होत नाहीत, आवर्जून वाचा..

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In