• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नड शहरात १ कोटी ३० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्नड शहरात १ कोटी ३० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

कन्नड ( प्रतिनिधी)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कन्नड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचा उद्घाटन सोहळा आमदार संजना जाधव यांच्या हस्ते पार पडला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या विकासकामांमध्ये रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, गटार व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांचा समावेश आहे. या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कार्यक्रमात बोलताना आमदार संजना जाधव यांनी सांगितले की, कन्नड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच प्रभाग क्रमांक २ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासकामे सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

Previous Post

अमरावती शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

कळंबोली कोविड रुग्णालयातील कोट्यवधींचे साहित्य धूळखात; विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा पाहणी दौरा

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
कळंबोली कोविड रुग्णालयातील कोट्यवधींचे साहित्य धूळखात; विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा पाहणी दौरा

कळंबोली कोविड रुग्णालयातील कोट्यवधींचे साहित्य धूळखात; विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा पाहणी दौरा

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In