• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली कोविड रुग्णालयातील कोट्यवधींचे साहित्य धूळखात; विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा पाहणी दौरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
कळंबोली कोविड रुग्णालयातील कोट्यवधींचे साहित्य धूळखात; विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा पाहणी दौरा
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पनवेल (प्रतिनिधी)

पनवेल महानगरपालिकेच्या कळंबोली येथील कोविड रुग्णालयात कोट्यवधी रुपयांचे वैद्यकीय साहित्य वापराविना पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी रुग्णालयाची पाहणी करून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

कोरोना काळात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, बेड्स, ऑक्सिजन यंत्रणा आणि इतर महागडी उपकरणे आजही वापराविना पडून असल्याचे पाहणीत आढळून आले. पाच वर्षांनंतरही हे साहित्य योग्य प्रकारे वापरात न आणल्यामुळे ते खराब होण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.

जनतेच्या कररूपी पैशातून खरेदी केलेल्या साहित्याची अशी नासाडी होणे गंभीर असून यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे अरविंद म्हात्रे यांनी सांगितले. तसेच हे साहित्य इतर शासकीय रुग्णालयांमध्ये वापरता येईल का, याचा आढावा घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

दरम्यान, कळंबोली येथील जुने रुग्णालय पाडून तेथे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या २०२५–२६ अर्थसंकल्पात कळंबोली येथे नवीन संसर्गजन्य रोग रुग्णालयासाठी १० कोटी रुपयांची तरतूद तसेच ४५० बेड्सचे भव्य रुग्णालय उभारण्याची योजना असूनही जुन्या साहित्याचा वापर न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

कन्नड शहरात १ कोटी ३० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

हातिवले ते जैतापूर रस्त्याची दयनीय अवस्था; वाहनचालकांची तीव्र नाराजी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

हातिवले ते जैतापूर रस्त्याची दयनीय अवस्था; वाहनचालकांची तीव्र नाराजी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In