• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाणी समजून टरपेंटाईन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; नागपूरमध्ये हळहळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाणी समजून टरपेंटाईन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; नागपूरमध्ये हळहळ
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

नागपूर (प्रतिनिधी)

नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिडगाव येथे घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. पाणी समजून टरपेंटाईन प्राशन केल्याने ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

मृत बालकाचे नाव अद्विक शाम भदाडे असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घराचे रंगकाम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेले टरपेंटाईन घरात स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान घरातील सदस्य इतर कामात व्यस्त असताना अद्विक खेळता-खेळता त्या बाटलीजवळ गेला आणि त्याने ती द्रवपदार्थ पाणी समजून प्राशन केला.

यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टरपेंटाईन म्हणजे काय?

टरपेंटाईन हे एक उग्र सुवासाचे रसायन असून त्याचा वापर प्रामुख्याने ऑईल पेंट पातळ करणे, ब्रश साफ करणे आणि औद्योगिक स्वच्छता कामांसाठी केला जातो. काही पारंपरिक मलमांमध्ये व बाह्य उपचारांमध्ये याचा मर्यादित वापर आढळतो.

हे द्रव्य अत्यंत धोकादायक असल्याने ते लहान मुलांच्या आवाक्याबाहेर, सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक असते.

Tags: Shrikant Dhokte
Previous Post

नगरविकास विभागाची मोठी पायरी; भारतातील पहिली ‘ई-टीडीआर’ प्रणाली १५ एप्रिलपासून सुरू

Next Post

कल्याण–मुरबाड महामार्गावर भीषण अपघातानंतरही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
3
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
138
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
103
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
कल्याण–मुरबाड महामार्गावर भीषण अपघातानंतरही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

कल्याण–मुरबाड महामार्गावर भीषण अपघातानंतरही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

पाथरी तालुक्यातील वीज लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; शिवसेना (उबाठा)चा आंदोलनाचा इशारा

July 21, 2026

वहिवाटीचा रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ तडवळे येथे सामूहिक धरणे आंदोलन

July 21, 2026
शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू

शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In