• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कल्याण–मुरबाड महामार्गावर भीषण अपघातानंतरही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
कल्याण–मुरबाड महामार्गावर भीषण अपघातानंतरही अवैध प्रवासी वाहतूक सुरूच; प्रशासनावर प्रश्नचिन्ह
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

कल्याण–मुरबाड महामार्गावर रायता पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. मंगळवारीही शेअर टॅक्सी आणि इको व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून प्रवास सुरू असल्याचे दिसून आले.

इको व्हॅनमध्ये सहा प्रवाशांची परवानगी असतानाही बिर्लागेट थांब्यावर नियम धाब्यावर बसवून अधिक प्रवासी बसवले जात होते. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

RelatedPosts

आलेगाव-सावरगाव परिसरात मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते लोकार्पण

फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह

महामार्गावर म्हारळ नाका परिसरात वाहतूक पोलिसांचे पथक नियमित तैनात असतानाही अवैध वाहतूक रोखली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “अशा बेकायदा वाहतुकीवर कारवाई का होत नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही चालकांवर गुन्हे दाखल केले असून, अपघातास नेमके कोण जबाबदार याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी तपास करत आहे.

दरम्यान, कल्याण–मुरबाड महामार्गावरील गोवेली ढाब्याजवळचे वळण, रेवती–बापसई आणि मामनोली गावाजवळील जंगलातील वळण ही तीन ठिकाणे धोकादायक ठरत असून, स्थानिक ग्रामस्थांनी येथे सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

अपघातानंतरही काही रिक्षाचालक मुरबाडसाठी प्रवाशांकडून १०० ते १५० रुपये आकारत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तसेच अपघातग्रस्त भागात डिव्हायडरवर पांढरे पट्टे नसल्याने दृश्यमानता कमी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

या सर्व घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: Shrikant Dhokte
Previous Post

पाणी समजून टरपेंटाईन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; नागपूरमध्ये हळहळ

Next Post

कणकवलीत बुद्धविहार परिसरातील प्रसाधनगृह पूर्ण; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पाहणी

Related Posts

आलेगाव-सावरगाव परिसरात मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते लोकार्पण
ताज्या घडामोडी

आलेगाव-सावरगाव परिसरात मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते लोकार्पण

June 6, 2026
3
फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश
ताज्या घडामोडी

फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

June 6, 2026
8
पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह
ताज्या घडामोडी

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात? मोही ग्रामपंचायतीच्या जल जीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह

June 6, 2026
2
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
6
ताज्या घडामोडी

नेर तहसीलमध्ये एकाच दिवशी चार तलाठ्यांचे निलंबन; जिल्हाधिकाऱ्यांची कडक कारवाई

June 6, 2026
87
चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही
ताज्या घडामोडी

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

June 5, 2026
8
Next Post
कणकवलीत बुद्धविहार परिसरातील प्रसाधनगृह पूर्ण; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पाहणी

कणकवलीत बुद्धविहार परिसरातील प्रसाधनगृह पूर्ण; नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पाहणी

ताज्या बातम्या

नवेगाव परिसरात जिओ नेटवर्क ठप्प; डिजिटल व्यवहार व संवाद व्यवस्थेला मोठा फटका

नवेगाव परिसरात जिओ नेटवर्क ठप्प; डिजिटल व्यवहार व संवाद व्यवस्थेला मोठा फटका

June 6, 2026
आलेगाव-सावरगाव परिसरात मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते लोकार्पण

आलेगाव-सावरगाव परिसरात मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते लोकार्पण

June 6, 2026

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे कल्याणपर्यंत; म्हारळमधील विद्यार्थिनी सीबीआयच्या चौकशीत

June 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In