• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओम साई प्रतिष्ठानचा अभिमानास्पद सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओम साई प्रतिष्ठानचा अभिमानास्पद सन्मान
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

ओम साई प्रतिष्ठान या संस्थेला आदर्श सामाजिक संस्था म्हणून एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गौरवण्यात आले
पुणे येथे सावित्रीबाई फुले सभागृह स्वारगेट दिनांक 11/ 4/ 2026 रोजी थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औपचारिक साधून भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार ओम साई प्रतिष्ठानला गौरवण्यात आला

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन मोठे साहेब (आयकर आयुक्त पुणे) व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राम मांडुरके साहेब (पोलीस आयुक्त पुणे) व संस्थेचे अध्यक्ष अशोक गोरड व इतर मंडळी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला
ओम साई प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून समाजहिताचे विविध उपक्रम राबवत आहे. आरोग्य शिबिरे, गरजूंसाठी वैद्यकीय साहित्य वाटप, शिक्षणासाठी मदत, तसेच वृक्षारोपण ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन रक्तदान शिबिर विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती अशा अनेक उपक्रमांमुळे संस्थेने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यावेळी ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान माने बोलताना म्हणाले की पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह असून भविष्यातही अधिक जोमाने समाजसेवा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी संस्थेच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या दाते, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानण्यात आले.

Ad 1
Tags: Samadhan Mane
Previous Post

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

Next Post

सीसीटीव्हीच्या मदतीने चोरीस गेलेली ऍक्टिवा हस्तगत; आरोपी अटकेत

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
सीसीटीव्हीच्या मदतीने चोरीस गेलेली ऍक्टिवा हस्तगत; आरोपी अटकेत

सीसीटीव्हीच्या मदतीने चोरीस गेलेली ऍक्टिवा हस्तगत; आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In