• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पारनेर पोलिसांची झटपट कारवाई; जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
पारनेर पोलिसांची झटपट कारवाई; जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

पारनेर (अहिल्यानगर) प्रतिनिधी :
Parner Police Station हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेतील आरोपीला अवघ्या २४ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी मौजे माजमपुर, राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) येथे फिर्यादीची सासू रात्री घरात झोपलेली असताना मध्यरात्री सुमारे १२ वाजता अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्याने जबरदस्तीने गळ्यातील सुमारे ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी बीएनएस कलम ३०९(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अशोक भाऊसाहेब आढाव (वय २६, रा. माजमपुर, ता. पारनेर) याचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी पिंपळनेर शिवारात पाठलाग करून त्याला अटक केली.

आरोपीकडून चोरीस गेलेल्या सोन्यापैकी सुमारे ३० हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपीस ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच ग्रेड पोसई मारुती कोळपे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत मोलाचे योगदान दिले.

Ad 1
Previous Post

रिठद येथे स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा संपन्न व महाप्रसाद वितरण

Next Post

चि.सौरभ व चि.सौ.का.अनघा यांचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न ;दिग्गज मान्यवरांची मोठी उपस्थिती..!

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
चि.सौरभ व चि.सौ.का.अनघा यांचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न ;दिग्गज मान्यवरांची मोठी उपस्थिती..!

चि.सौरभ व चि.सौ.का.अनघा यांचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न ;दिग्गज मान्यवरांची मोठी उपस्थिती..!

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In