• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चि.सौरभ व चि.सौ.का.अनघा यांचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न ;दिग्गज मान्यवरांची मोठी उपस्थिती..!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
चि.सौरभ व चि.सौ.का.अनघा यांचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न ;दिग्गज मान्यवरांची मोठी उपस्थिती..!
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण
उरण तालुक्यातील चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील यांचा सुपुत्र चि.सौरभ आणि पेण तालुक्यातील वाशी येथील आदर्श शिक्षक श्री नरेंद्र म्हात्रे सर यांची कन्या चि.सौ.का.अनघा यांचा साखरपुडा समारंभ मोठ्या उत्साहात आणि एक हजाराहून अधिक जणांच्या उपस्थिती मध्ये सीसोम रिसॉर्ट पेण येथे रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी संपन्न झाला. नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना महाड विधानसभा सहसंपर्कप्रमुख श्री चंद्रकांत धोंडगे, १९८९ लोकसभा भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार भाई नरेन जाधव ,

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

पशुसंवर्धन व कृषी सभापती रायगड जिल्हा परिषद श्री वैकुंठशेठ पाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र जाधव, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर म्हात्रे, रायगड जिल्हा भाजपाचे चिटणीस श्रीकांत पाटील, आदर्श शैक्षणिक संस्था समूहचे संस्थापक अध्यक्ष धनराज विसपुते, अग्रसेनचे संपादक चंद्रकांत पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरविंद पाटील, उद्योजक सूर्यकांत पाटील, सागर शिक्षण मंडळ वाशीचे अध्यक्ष व्ही बी पाटील सर, रायगड भाजपा नेते श्रीकांत पाटील, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख श्री अनंत पाटील, डॉ.युवराज पाटील, सेवानिवृत्त जिल्हा महिला कल्याण व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अशोक पाटील, चिरनेर शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख पद्माकर मोकल, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उरणचे शशांक ठाकूर, आई माऊली

बहुद्देशीय सामाजिक संस्था वाशीच्या अध्यक्षा दर्शना भोईर, सामाजिक कार्यकर्त्या भारती भोईर, ॲड सुनील तेलगे, डॉ सौ.शीतल तेलगे, उद्योजक प्रवीण भगत, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे उलवे अध्यक्ष जयवंत पाटील, अक्कलकोटे क्लासच्या छाया अक्कलकोटे, सागर शिक्षण मंडळ वाशीचे माजी अध्यक्ष प्रसादशेठ पाटील, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय मोकल, चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सूर्याजी बोराडे, कळवा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कमलाकर मोकल, लायन्स क्लब उरणचे माजी अध्यक्ष नरेंद्र ठाकूर,सेवानिवृत्त सैन्यदल अधिकारी वसंत म्हात्रे, सेवानिवृत्त फॉरेस्ट ऑफीसर विजय पाटील, वाशी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सौ.कोमलताई म्हात्रे, सदस्य सुरेखाताई पाटील, सदस्य सुनील पाटील, सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुप चे वर्गमित्र, आवाज महामुंबईचा चॅनेलचे
सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत आणि सौ.मयुरी कैलासराजे घरत, पनवेल येथील महालक्ष्मी सोसायटीचे सदस्य, पेण येथील पूजानगर सोसायटीचे सदस्य, आदर्श शिक्षक आत्माराम मांडवकर, आदर्श शिक्षक संजय होळकर, होप मिरर फाउंडेशन खारघरचे फिरोज शेख, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन चे सदस्य,चिरनेर येथील खारपाटील परिवार, वाशी येथील म्हात्रे परिवार, वशेणी येथील ठाकूर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिला.यावेळी नवी मुंबई येथील श्री संतोष पाटील यांचा मेलेडी हार्मनी हा आर्केस्ट्रा होता. त्यांच्या गीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. शिक्षक, पत्रकार आणि आणि अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून साखरपुडा या मंगल सोहळ्यामध्ये वधूवरांना आशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन श्री कदम सर यांनी केले.

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

पारनेर पोलिसांची झटपट कारवाई; जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत

Next Post

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे खारपाडा येथे आयोजन..!

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
23
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
8
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
4
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
2
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
15
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
8
Next Post
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे खारपाडा येथे आयोजन..!

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे खारपाडा येथे आयोजन..!

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In