• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिठद येथे स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा संपन्न व महाप्रसाद वितरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

महासागर प्रतिनिधी रिसोड

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

रिसोड तालुक्यातील रिठद येथील स्वामी समर्थ यांच्या केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १५ एप्रिल २०२६ रोज बुधवार ला सकाळपासूनच पुण्यतिथी निमित्त च्या कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती. दरम्यान केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुचरित्र पारायण व पारायणाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक सेवेकरी भक्तांनी पारायणाला बसून पारायण केले. केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण पोथी वाचून पारायण केले. या सप्ताहाच्या कालावधीमधील रोजचा दिनक्रम असा आहे सकाळी ७.३० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, सकाळी ८ वाजता भूपाळी आरती, सकाळी ८.३० ते १०.३० दरम्यान सामूहिक गुरुचरित्र वाचन, त्याच वेळी यज्ञ मंडपात प्रातिनिधिक स्वरूपात सेवेकऱ्या

कडून नित्य स्वाहाकार, सकाळी स
१०.३० वाजता नैवेद्य, सकाळच्या ३ आरत्या मंत्रपुष्पांजली व प्रार्थना सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत विशेष याग दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत भोजन आणि विश्रांती दुपारी २ ते ६ पर्यंत स्वामी चरित्र सारामृत व श्री दुर्गा सशक्त वाचन, आवर्तन रुद्र अध्याय व ग्राम नागरी अभियान १८ विभागाचे मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते ६.३० दरम्यान औदुंबर प्रदक्षिणा ६.३० वाजता नैवेद्य व संध्याकाळच्या सर्व पुष्पांजली, नित्यध्यान, गीताई, मनाचे श्लोक, गीतेचा पंधरावा अध्याय, पसायदान, विष्णुसहस्त्रनाम, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह मध्ये दिनांक ९ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान साजरा केला. आणि सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत या सप्ताहाची स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीच्या माध्यमातून प्रदक्षिणा घालून सांगता करण्यात आली. या पालखीमध्ये अनेक महिला पुरुष भक्त सहभागी झाले होते. श्री स्वामी समर्थांची पालखी घेऊन महिला वारकरी झाल्या. व नंतर सर्व सेवेकऱ्यांना व इतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Previous Post

नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी 24 इच्छुकांच्या मुलाखती संपन्न.

Next Post

पारनेर पोलिसांची झटपट कारवाई; जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
पारनेर पोलिसांची झटपट कारवाई; जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत

पारनेर पोलिसांची झटपट कारवाई; जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासांत अटकेत

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In