• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे खारपाडा येथे आयोजन..!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे खारपाडा येथे आयोजन..!
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण

श्री पांडुरंगाच्या कृपा प्रसादाने श्वा.सू.नी, गुरुवर्य वामन बाबा वैकुंठवासी गुरुवर्य आप्पा माऊली व वैकुंठवासी वासुदेव महाराज डोंबिवली यांच्या कृपाशीर्वादाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, किर्तन, भजन, हरिपाठ, प्रवचन इत्यादी कार्यक्रमाचे
चैत्र कृ.९ शनिवार दिनांक ११/४/२०२६ ते चैत्र कृ.१२ मंगलवार दिनांक १४/४/२०२६ पर्यंत श्री स्वयंभू शिवमंदिर खारपाडा(ठाकूरपाडा) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हा सप्ताह खारपाडा, दुष्मी, ठाकूरपाडा परिसर ता.पेण येथे आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा आरती सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी वाचन, सकाळी ११ ते १२.३० श्री संत तुकाराम गाथा भजन दुपारी २ ते ४ ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ श्री हरिकीर्तन, रात्री ११ नंतर जागर भजन अशा

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे दिनदर्शिका शनिवार दिनांक ११/४/२०२६ रोजी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत हभप पायल दिदी महाराज,दादर यांचे प्रवचन, संध्याकाळी ५ ते ६ सार्वजनिक हरिपाठ संध्याकाळी ७ ते ९ हरिकीर्तन हभप लालचंद्र महाराज राजे तळोजा मजकूर, स्वयंभू भजन मंडळ:गायक श्री नरेश घरत, चंद्रकांत ठाकूर, मृदुंगसाथ: जगन्नाथ देसले, जनार्दन ठाकूर, खारपाडा, ठाकूरपाडा, रविवार दिनांक १२/४/२०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५ हभप विलास गावंड महाराज केळवणे यांचे प्रवचन, संध्याकाळी ५ ते ६ सार्वजनिक हरिपाठ, संध्याकाळी ७ ते ९ हभप एकनाथ महाराज पाटील नवी मुंबई यांचे हरिकीर्तन, रात्री जागर भजन:जय भवानी भजन मंडळ दुष्मी, गायक:अनिल पाटेकर, कृष्णा देसले मृदुंगसाथ: रवी देसले, सोमवार दिनांक १३/४/२०२६ रोजी दिंडी सोहळ्यासोबत सार्वजनिक हरिपाठ, संध्याकाळी ७ ते ९ हभप ज्ञानेश्वरी निवृत्ती पाटील बळवली यांचे हरिकीर्तन, रात्री जागर भजन:जय भवानी भजन मंडळ दुष्मी, गायक: दिलीप खरिवले, कमलाकर

ठाकूर मृदंगसाथ: रवींद्र देसले, मंगलवार दिनांक १४/०४/२०२६ रोजी सकाळी १० ते १२ वाजता हभप महेश महाराज साळुंखे पाटनोली पनवेल यांचे काल्याचे किर्तन झाले. या हरिनाम सप्ताहासाठी जनार्दन देसले दुष्मी, राजाराम पाटील खारपाडा, राजाराम ठाकूर ठाकूरपाडा, अनिल घरत खारपाडा यांनी अन्नदान केले. हर्षद ठाकूर ठाकूरपाडा, हभप नारायण पाटील खारपाडा यांच्याकडून एकादशी फराळ देण्यात आला. काल्याच्या महाप्रसादाचे अन्नदान ॲड महेश देसले, हिरामण गोविंद घरत, सागर दिलीप पाटील यांनी केले. या सप्ताहाचे व्यवस्थापन हभप नारायण मंगळ्या पाटील, हभप गणपत बुधाजी पाटील, श्री अनिल रामचंद्र घरत, राजाराम बाळकृष्ण पाटील, शशिकांत ठाकूर, गोपीनाथ ठाकूर, हभप काशिनाथ महादेव पाटील, प्रवीण जोमा ठाकूर, हभप महेंद्र वासुदेव घरत, निवृत्ती कृष्णा पाटील, हर्षद ठाकूर यांनी केले होते. अनेक दानशूर भाविक भक्तांकडून जिलेबी, लाडू, बुंदी, ताक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्पीकर व्यवस्था गुरुदास तांडेल कासारभट यांनी केली होती. महिला बचत गटाकडून भाकरी देण्यात आल्या. ग्रामस्थांनी वस्तू आणि देणगीच्या स्वरूपात मदत केली. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी पंचक्रोशी वारकरी संप्रदाय आणि खारपाडा दुष्मी ठाकूरपाडा युवा वर्ग, ग्रामस्थ बंधू भगिनी यांचे मोलाचे योगदान लाभले. पत्रकार कैलासराजे घरत यांनी आपल्या कुटुंबियांसोबत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सर्वांच्या सहकार्याने हा हरिनाम सप्ताह उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

चि.सौरभ व चि.सौ.का.अनघा यांचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न ;दिग्गज मान्यवरांची मोठी उपस्थिती..!

Next Post

सासवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मान्यवरांना पुरस्कार वितरण

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
23
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
8
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
4
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
2
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
15
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
8
Next Post
सासवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मान्यवरांना पुरस्कार वितरण

सासवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मान्यवरांना पुरस्कार वितरण

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In