• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मान्यवरांना पुरस्कार वितरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
सासवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मान्यवरांना पुरस्कार वितरण
0
SHARES
56
VIEWS
Ad 1
Ad 1

पुरंदर (प्रतिनिधी) :
सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अॅड. सुनील धिवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रबोधन सभेला माजी आमदार संजय जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते, हरिभाऊ लोळे, संदीप भाऊ फडतरे, अॅड. दिलीप निरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

गुरुकुल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भाषणात संजय जगताप यांनी लवकरच सभागृह उभारणी व पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आनंदराव घोरपडे, सी. एम. यादव, शैलेश धिवार, विजय कांबळे, अविनाश जगताप, आबासाहेब वाघमारे, भाऊसौ सोनवणे आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला नगरसेवक बंडू राऊत, माऊली गिरमे, बाळासाहेब भिंताडे, अभिजित जगताप, डॉ. संजय रावळ, डॉ. सुरेश कोडीतकर, सीमा साळवे, संदीप टिळेकर, शोभा जमदाडे, संजीवनी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सुनील धिवार, सोपान रणपिसे, राहुल गायकवाड, कैलास धिवार, बळीराम सोनवणे, सुहास बेंगळे, डॉ. विनायक गायकवाड, सुनील जगताप, सचिन कांबळे आदी कार्यकर्त्यांनी केले.

Ad 1
Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे खारपाडा येथे आयोजन..!

Next Post

श्रीगोंदा मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्सवात साजरी

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
0
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
2
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
3
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
0
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
6
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
4
Next Post
श्रीगोंदा मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्सवात साजरी

श्रीगोंदा मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्सवात साजरी

ताज्या बातम्या

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In