• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेलगाव देशमुख येथे आयुष्यमान आरोग्य वंदिनी दिनानिमित्त एनसीडी आरोग्य शिबिर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेलगाव देशमुख येथे आयुष्यमान आरोग्य वंदिनी दिनानिमित्त एनसीडी आरोग्य शिबिर
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

बुलढाणा (मेहकर तालुका) – आयुष्यमान आरोग्य वंदिनी दिन तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शेलगाव देशमुख येथे 30 वर्षांवरील नागरिकांसाठी एनसीडी (असंसर्गजन्य आजार) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या आरोग्य शिबिरात शेलगाव ग्रामीण रुग्णालय (पीएचसी) येथील डॉ. असीम आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये सेविका पल्लवी प्रधान, वर्षा सदार तसेच आरोग्य सेवक विजय देशपांडे, सुलोचना गाडेकर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमासाठी शीलवंत बोधवाडा येथे वैद्यकीय पथक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयाघन किसन सदार, उपाध्यक्ष गजानन कुंडलिक सदार तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय विक्रम उपस्थित होते.

गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते बाबत आढावा बैठक.

Next Post

बोराळे येथे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
बोराळे येथे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

बोराळे येथे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In