• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते बाबत आढावा बैठक.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते बाबत आढावा बैठक.
0
SHARES
138
VIEWS
Ad 1


आज बुधवार दिनांक 15-4- 2026 रोजी शिरदवाड ग्रामपंचायत मध्ये पानंद रस्ते बाबत बैठक आयोजित केले होते.
पाणंद रस्ते बाबत ग्रामपंचायत अधिकारी श्री.माळी यांनी शासन निर्णयाचे वाचन करून त्याची सविस्तर माहिती दिली, तसेच ग्राममहसूल अधिकारी श्री.आवळे यांनी काम कशा प्रकारे होणार, प्रत्येक विभागाची जबाबदारी काय असणार याची हि माहिती दिले. श्री.रणजित दादा कदम यांनी सर्व रस्ते होणार असून याचा लाभ शेतकरी यांनी घेणे बाबत सांगीतले.
व ऐन वेळी आलेले पत्र पंचगंगा नदी प्रदूषणा बाबत 17-04-2026 रोजी 11 गाव बंद करण्याचं प्रस्ताव श्री.महादेव कुंभार यांनी वाचन केले असता त्याला उपस्थित ग्रामस्थानी पाठिंबा दर्शवला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत


शेवटी पंचायत समिती उपसभापती सौ मनीषाताई रणजित दादा कदम यांनी पाणंद रस्ते हा शेतकऱ्याचा श्वास आहे, आणि शेती करण्यासाठी शेतात ट्रॅक्टर, रोटावेटर, मळणी मशीन, व पिकवलेला माल बाजार पेठेत नेण्यासाठी रस्ता हा महत्वाचा आहे, तरी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता या योजनेचा लाभ घ्यावे, व अतिक्रम धारक यांनी आपले अतिक्रमण काढून प्रशासनास सहकार्य करावे असेही मत व्यक्त केले. शेवटी आभार प्रदर्शन श्री.आशुतोष पाटील यांनी केले.
यावेळी बैठकीस शिरदवाड मधील सर्व ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील बैठकीस पंचायत समिती उपसभापती सौ मनीषाताई कदम , सरपंच तथा प्रशासक सौ सुजाता मारुती कोळी, ग्रामपंचायत अधिकारी श्री.विजय माळी, ग्राम महसूल अधिकारी श्री. आवळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.महादेव कुंभार,श्री.रणजित दादा कदम, कदमअण्णा सोसायटीचे विद्यमान चेरमन अभिजित पाटील, संचालक विश्र्वास पाटील. अमोल पाटील, श्री. आशुतोष पाटील , तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Tags: Mahadev Kumbhar
Previous Post

हिंगोणा येथे “महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात; शेकडो लाभार्थ्यांना थेट दिलासा

Next Post

शेलगाव देशमुख येथे आयुष्यमान आरोग्य वंदिनी दिनानिमित्त एनसीडी आरोग्य शिबिर

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
शेलगाव देशमुख येथे आयुष्यमान आरोग्य वंदिनी दिनानिमित्त एनसीडी आरोग्य शिबिर

शेलगाव देशमुख येथे आयुष्यमान आरोग्य वंदिनी दिनानिमित्त एनसीडी आरोग्य शिबिर

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In