• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओबीसी समाजाने एकत्र येणे काळाची गरज – ॲड संतोष जैन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओबीसी समाजाने एकत्र येणे काळाची गरज – ॲड संतोष जैन
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

प्रवीण इंगळे, तालुका प्रतिनिधी
मो. 7798767266

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

उमरखेड : सकल ओबीसी समाजातील लहान लहान जातींनी एकत्र येवून आपल्या हक्क व न्यायासाठी लढावे लागेल तरच भावी पिढीचे भवितव्य उज्वल राहिल असे मत ॲड संतोष जैन यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी समाजातील वंचित व शोषित घटकांनी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम होण्याचे आवाहन ही केले. शहरातील खडकपुरा येथे आयोजित म. ज्योतिराव फुले जयंती निमित्त ते बोलत होते . महात्मा फुले चौकात अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार किसन वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, नगर परिषद सभापती वीरेंद्र खंदारे, नगरसेवक गणेश खंदारे , गजेंद्र ठाकरे, राहुल काळबांडे, सविता पाचकोरे, अतुल खंदारे, अजय बेदरकर, शैलेश अनखुळे, राजू कवाने, डॉ. प्रतिक रुडे, संतोष निथळे, सुनील खंदारे, माधवराव दैत्य, रमेश अनखुळे, विजय अनखुळे, पत्रकार अनिल काळबांडे राजू गायकवाड, स्वप्नील मगरे, शैलेश ताजवे, विष्णू मते आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन दामोधर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन अनखुळे यांनी मानले

       चौकट !

म .फुले यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन !

महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नगरसेवक गणेश खंदारे यांनी सर्वांच्या सहकार्याने शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांचा भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले.

Tags: Pravin ingle
Previous Post

कल्याणमध्ये धक्कादायक सायबर फसवणूक – ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८२ वर्षीय आजींची ७३.३० लाखांची लूट

Next Post

सिंधुदुर्गमध्ये ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ महिला संमेलन १८ एप्रिल रोजी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
सिंधुदुर्गमध्ये ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ महिला संमेलन १८ एप्रिल रोजी

सिंधुदुर्गमध्ये ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ महिला संमेलन १८ एप्रिल रोजी

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In