• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कल्याणमध्ये धक्कादायक सायबर फसवणूक – ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८२ वर्षीय आजींची ७३.३० लाखांची लूट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
कल्याणमध्ये धक्कादायक सायबर फसवणूक – ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८२ वर्षीय आजींची ७३.३० लाखांची लूट
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

कल्याण :- कल्याण मध्ये अत्यंत धक्कादायक सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. ‘पहलगाम हल्ल्या’चा धाक दाखवत सायबर भामट्यांनी ८२ वर्षीय आजींना ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल ७३.३० लाख रुपयांना गंडा घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला ‘तपास अधिकारी’ असल्याचे भासवून आजींना फोन केला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी पाकिस्तानी दहशतवाद्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक आढळल्याचा बनाव करत त्यांनी आजींमध्ये भीती निर्माण केली.यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’ असल्याचे सांगत, पाच दिवस सतत फोनवर संपर्क ठेवून मानसिक दबाव टाकण्यात आला.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

बँक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचे कारण देत आरोपींनी आजींना RTGS आणि ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास भाग पाडले.या प्रकारात एकूण ७३.३० लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकळण्यात आले.या प्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे

श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)

Tags: Shrikant Dhokte
Previous Post

भूम तहसील कार्यालयातील भोंगळ कारभार उघड

Next Post

ओबीसी समाजाने एकत्र येणे काळाची गरज – ॲड संतोष जैन

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
1
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
136
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
62
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
ओबीसी समाजाने एकत्र येणे काळाची गरज – ॲड संतोष जैन

ओबीसी समाजाने एकत्र येणे काळाची गरज - ॲड संतोष जैन

ताज्या बातम्या

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

July 20, 2026

बोथ येथील आईच्या देवळाजवळील रस्ता चिखलमय; भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय

July 20, 2026
गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

July 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In