• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
जालन्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न!
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

जालना : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील जय नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी जालना डी वाय एस पी अनंतकुमार कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती तर प्रमुख व्याख्याते म्हणून लहुकुमार खंडाळे हे होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात पवनकुमार इंगळे पोलिस निरीक्षक रेल्वे पोलिस दल, जिल्हा सत्र न्यायालय अँड. रमा घुगे,प्रा.सत्यपाल गायकवाड वंचित चे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, जिल्हा उपाध्यक्ष शेख लाला, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे, तालुका सचिव राजरत्न अचलखांब, दगडू जाधव, शत्रुघ्न कोळी शेषराव गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास दाभाडे ,विनोद गरड सिध्दार्थ इंगळे ,सिध्दार्थ पाईकराव ,भाऊसाहेब दिवेकर ,एम व्ही चौधरी ,शेषराव रनविर,श्रीराम उघडे, संजय कांबळे ,किरण इंगळे , साहेबराव साळवे, सोपानराव सातदिवे,एस के बोर्डे,सुभाष जाधव, संजय गवई, नंदकिशोर झिने, सुशील जाधव, संतोष लहाने, संतोष दाभाडे, सचिन भोरजार,भगवान मोरे,सचिन भोरजार, सुनील गंगावणे, कैलास गंगावणे, मधुराबाई म्हस्के, प्रफुल्ल पारधे,तुकाराम मोरे, उत्तम उघडे,सि.टी.जाधव, सुभाष मिसाळ संजय गाडगे वामनराव दांडगे, पंचशीलाबाई पारधे, विजय सदावर्ते, वर्षी दाभाडे, सुशील साळवे शिंगाडे ,रवि गवळी , म्हस्के बाबा,संजय जाधव , सुनील जाधव,फुलाबाई मिसाळ, प्रविण पारधे, महेंद्र बनकर किरण कोळे यांच्या सह उपासिका व उपासक मोठ्या संख्येने सहभागी होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ गजभिये केले तर आभार प्रदर्शन सुरेश सुकधाने यांनी मानले.

Previous Post

सिंधुदुर्गमध्ये ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ महिला संमेलन १८ एप्रिल रोजी

Next Post

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In