• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत : पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1


जत / प्रतिनिधी :
जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी (दि. १८ एप्रिल २०२६) सकाळी १० वाजता उत्साहात पार पडणार आहे. हा कार्यक्रम आर. आर. कॉलेज रोड, पंचायत समिती गेस्ट हाऊस समोर, जत येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. ना. श्री जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री गोपीचंद पडळकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

तसेच माजी मंत्री मा. सदाभाऊ खोत हे प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नव्या प्रशासकीय इमारतीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला गती मिळणार असून नागरिकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Arun Koli
Previous Post

जत:लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणास व्यापाऱ्यांचा पाठिंबा

Next Post

जत येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळा; संस्कार महाराजांचे प्रबोधन

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
2
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post

जत येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळा; संस्कार महाराजांचे प्रबोधन

ताज्या बातम्या

पांढरकवडा येथे शांतता समितीची बैठक; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

September 3, 2026
गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?

गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?

September 3, 2026

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In