तांभा प्रतिनिधी (प्रमोद मडावी )
तांभा गावातील ग्रा,पं चा, भोंगळा
कारभारामुळे व दुर्लक्षित कारभारामुळे तांभा गावातील नागरिक त्रस्त
ग्रामपंचायतला प्रशासक हसल्या जाते पाच सहा महिन्यापासून प्रशासक येत नाही इथे ग्रामसेवक येतात तांभा गावचे नागरिक जात असताना नळाला पाणी येत नाही म्हणून ग्रामसेवक सांगतात मी काही करू शकत नाही इथे पाणी भरपूर आहे पण पाणी मिळत नाही व ग्रामपंचायत समोर पाण्याची टाकी आहे त्या टाकीचे पाईप व सयाकी सिमेंट चे पोपडे सुद्धा पडत आहे कॉलम सुद्धा क्रॅक झालेले आहे
आणि नागरिकाच्या मनात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे टाकीच्या जे जवळपास घरे आहे त्यांना मुठीत जीव घेऊन सुद्धा ते राहत आहे 31 5 2025 अर्ज दिला आहे त्यावर अजून पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही उद्या कोणती हानी झाली याला जबाबदार प्रशासक व ग्रामसेवक राहील तांभा गावचा नागरिकांचा संताप नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे











