• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवीभोयरे येथे गोमातेची ‘व्हीआयपी’ सेवा; भक्तीचे दर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
देवीभोयरे येथे गोमातेची ‘व्हीआयपी’ सेवा; भक्तीचे दर्शन
0
SHARES
104
VIEWS
Ad 1
Ad 1

➡️ सोलापूरच्या भक्ताने दान केलेल्या गाईसाठी उभारले अद्ययावत शेड; फॅन, रबरी मॅटसह औषधोपचारही मोफत

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

देवीभोयरे,पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देवीभोयरे येथील अंबिका देवीच्या एका भक्ताने दान केलेल्या गाईची ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टकडून अत्यंत कौतुकास्पद सेवा केली जात आहे. लोकसहभागातून गोमातेसाठी निवाऱ्याची आणि चाऱ्याची अद्ययावत सोय उपलब्ध करून देत ग्रामस्थांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

श्री क्षेत्र देवीभोयरे येथील अंबिका माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे राज्यभरातून भक्त दर्शनासाठी येतात. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील एका भाविकाने नवसपूर्तीसाठी फेब्रुवारी महिन्यात देवीला एक गाभण गाय दान केली होती. सध्याच्या कडक उन्हाळ्यात या गोमातेला त्रास होऊ नये, यासाठी श्री अंबिका देवस्थान ट्रस्टच्या वतीने १० बाय १२ आकाराचे पत्र्याचे शेड उभारून सुरक्षित निवारा दिला आहे.

गोमातेचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून भाविकांनी स्वखर्चातून शेडनेट, फॅन आणि जमिनीवर रबरी मॅट बसविले आहेत. खाद्यासाठी दररोज भुसा, पेंड आणि हिरवा चारा ग्रामस्थ स्वेच्छेने आणून देतात.

दरम्यान, या गाईने एका वासराला जन्म दिल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद साजरा करत

हिंदू धर्मातील गाईचे महत्त्व

[१] हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. ज्या ठिकाणी गाय आनंदाने वावरते, तिथे देवतेचा आशीर्वाद असतो अशी श्रद्धा आहे. गाईच्या गळ्यातील घंटी वाजली की तिची आरती होते असे मानले जाते.

[२] गाईला चारा दिल्याने ३३ कोटी देवांना भोग चढवल्याचे पुण्य मिळते. गाईची पूजा केल्याने सर्व 2 अडचणींचा नाश होतो, अशी हिंदू धर्मात गाईबद्दल महती सांगितली आहे.

[३] गाईच्या खुरांमध्ये नागदेवतेचा, तर डोळ्यांमध्ये सूर्य आणि चंद्रदेवाचा वास असतो. तिच्या 3 दुधात सुवर्णांश असल्याने ते अनेक रोगांचा नाश करण्यासाठी आरोग्यदायी मानले जाते.

‘पाचवी’चा कार्यक्रमही केला. गाईचे नाव ‘दुर्गा’ तर वासराचे नाव ‘गंगा’ असे ठेवण्यात आले आहे.
गावातील पशुवैद्यकीय डॉक्टर या गोमातेची औषधोपचार सेवा मोफत करत आहेत.

Ad 1
Tags: Vinod Salwe
Previous Post

🏗️ बांधकाम समिती सदस्यपदी सौ. लक्ष्मीबाई पाटील यांची निवड

Next Post

उन्हाचा तडाखा वाढला; लहान बालकांच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी – बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
उन्हाचा तडाखा वाढला; लहान बालकांच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी – बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांचा इशारा

उन्हाचा तडाखा वाढला; लहान बालकांच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी – बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांचा इशारा

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In