• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशीवर श्रीमती मित्ताली सेठी कारवाई करतील का? जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटर्सचा सवाल!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशीवर श्रीमती मित्ताली सेठी कारवाई करतील का? जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटर्सचा सवाल!
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

अक्राणी प्रतिनिधी : ज्या पद्धतीने तत्कालीन जिल्हाधिकारी नंदुरबार बालाजी मंजुळे जमिन गैरव्यवहार प्रकरणी श्रीमती मित्ताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी ८ अधिकारी यांना निलंबित केले व ४ सेवानिवृत्तांवर कारवाई प्रस्तावित केली आहे,त्याच पद्धतीने भूमाफिया तथा आमदार चंद्रकांत बटेसिंग रघूवंशी यांनी नंदुरबार येथील आदिवासींची जमीन, गुरू चरण,देवस्थान जमीन,इनामी जमीन,कुळ कायदा जमीन, शासकीय जमीन,महार वतन जमीन इत्यादी जमिनी बेकायदेशीर, अवैध रित्या हडप केल्या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार श्रीमती मित्ताली सेठी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे सह १० कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,तत्कालीन जिल्हाधिकारी नंदुरबार बालाजी मंजुळे जमिन गैरव्यवहार प्रकरणी आपण ८ अधिकारी यांना निलंबित व ४ सेवानिवृत्तांवर कारवाई प्रस्तावित करून चांगले काम केले.याबद्धल तुमचे मनापासून अभिनंदन! भूमाफिया तथा आमदार चंद्रकांत बटेसिंग रघूवंशी यांनी नंदुरबार येथील आदिवासींची जमीन, गुरू चरण,देवस्थान जमीन,इनामी जमीन,कुळ कायदा जमीन, शासकीय जमीन,महार वतन जमीन इत्यादी जमिनी बेकायदेशीर, अवैध रित्या हडप केल्याची चौकशी करून कारवाई करणेबाबतचे निवेदन आपणास दिनांक २५ मार्च २०२५ रोजी आदिवासी संघटनांनी दिले होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांना दिनांक १७/०९/२०२५ रोजी पाठवलेले आहे.
आदिवासी संघटनांनी निवेदन देऊन १ वर्षे पूर्ण होत आहेत.तरी अद्याप अवैध जमीनीची चौकशी करण्यात आली नाही,ही अत्यंत गंभीर बाब आहे. भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या जमिन गैरव्यवहार प्रकरणी आपण कोणत्याच प्रकारची कार्यवाही करीत नसल्यामुळे आपल्यावर आमचा अविश्वास निर्माण होत आहे.भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी वर आपण कारवाई करीत नसल्यामुळे लोकांमध्ये आपल्या कारभाराबद्दल अविश्वास निर्माण होऊन माननीय जिल्हाधिकारी महोदया ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली जमिन गैरव्यवहार प्रकरणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना वाचविण्यासाठी काम करत आहेत,असा संदेश जात आहे. सदर जमिनींची चौकशी होऊन सदर जमिनी सरकार जमा न झाल्या पाहिजेत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे करण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

महात्मा फुले जयंतीच्या शिल्लक निधीतून महालक्ष्मी मंदिराला हरि आण्णा जाधव यांच्याकडून छोटिची मदत

Next Post

शहादा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ६४ पैकी १० विषय नामंजूर; बांधकाम सभापतींचा आक्रमक पवित्रा.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शहादा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ६४ पैकी १० विषय नामंजूर; बांधकाम सभापतींचा आक्रमक पवित्रा.

शहादा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ६४ पैकी १० विषय नामंजूर; बांधकाम सभापतींचा आक्रमक पवित्रा.

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In