• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चान्नी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन .

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
चान्नी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन .
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

शेतकऱ्यांच्या शंका आणि समस्यांचे निराकरण शिबीराचा मुख्य हेतु.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

प्रदिप ताजने
पातूर ग्रामीण प्रतिनिधी

पातुर तालुक्यातील चान्नी येथे महसुल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सन्मान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरामध्ये पातुर तहसिल अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला .

17 एप्रिल रोजी मौजे चान्नी येथील जय बजरंग विद्यालयाच्या प्रांगणामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर अभियानामध्ये तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी सहभाग नोंदवला..
मा उपविभागीय अधिकारी श्री संतोष येवलिकर, मा तहसीलदार श्री राहुल वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मा नायब तहसीलदार श्री दिनकर केंद्रे यांनी विविध प्रमाणपत्र वाटप तसेच शेतकरी बांधवांच्या शंकाचे आणि समस्यांचे निरसन केले.
शिबिरास चान्नी मंडळ मधील सर्व गावांचे शेतकरी उपस्थित होते.
या शिबीरामध्ये शेतकऱ्यांना विविध सेवासुविधांचा लाभ मिळण्यासाठी तहसील कार्यालयातील अनेक स्टाॅल लावण्यात आले.ज्यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ वाचला .

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात मा मंडळ अधिकारी श्री सतीश ढोरे, ग्राम महसूल अधिकारी श्री मिलिंद इचे, श्री दीपक नळकांडे, श्री विनोद ठाकरे, महसूल सेवक यशवंत घुगे, कविता वानखेडे, उमेश रामचवरे, प्रिया तायडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

🌧️ मुंगशी परिसरात अवकाळी पावसाचा फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Next Post

नेवरीच्या शिबिरात 9708 लोकसेवेच्या कामांचा निपटाराग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
नेवरीच्या शिबिरात 9708 लोकसेवेच्या कामांचा निपटाराग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

नेवरीच्या शिबिरात 9708 लोकसेवेच्या कामांचा निपटाराग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In