• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के व्ही पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
के व्ही पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.
0
SHARES
55
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.१८
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील हे होते.
या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, महाविद्यालयाचे देणगीदाते दिलीपभाई पटेल, मगनभाई पटेल, विनोदभाई पटेल यांच्यासह महाबीजच्या अधिकारी मोहिनी जाधव व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल देशमुख (नाशिक) यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात विविध परीक्षा तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाबीजच्या अधिकारी मोहिनी जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाबीज या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. कृषी क्षेत्रात करिअरच्या अनेक महत्त्वाच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे. अनेकदा पहिल्या प्रयत्नात अपयश येण्याची शक्यता असते. मात्र अशा अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न सातत्याने सुरू ठेवावेत.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि नाशिक येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी असलेले माजी विद्यार्थी राहुल देशमुख यांनी आपले अनुभव कथन केले. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त नोकरी मिळवण्यासाठी न करता शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी आणि सिंचन वाढीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

शेतकरी जगला तरच देश जगेल हे सूत्र विद्यार्थ्यांनी सदैव डोळ्यासमोर ठेवावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.याप्रसंगी अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील आणि उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल यांनी केले, तर महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी वैष्णवी पाटील हिने वाचून दाखविला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रशेखर सुतार यांनी केले आणि आभार डॉ. भरत चौधरी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. सचिन चौधरी, डॉ. हेमंत पाटील, प्रा.भगवान पाटील, प्रा.विजय सकपाळ, प्रा. विजय गावंडे, डॉ. महिमा गावित,प्रा. संदीप पाटील, प्रा.पंकज पेंढारकर, प्रा. प्रशांत चंदिले, प्रा. मुकेश कोळी, प्रा. दिलीप सूर्यवंशी, प्रा.मयूर चौधरी, प्रा. कृणाल पाटील यांच्यासह कार्यालय अधीक्षक एकनाथ पाटील, महेंद्र पाटील, रमाकांत पाटील आदींनी विशेष सहकार्य केले.

Ad 1
Previous Post

यादगीर जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघाताची दुर्घटना घडली

Next Post

एरंडोलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात; भव्य रॅली व मिरवणुकीने शहर दणाणले.

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
एरंडोलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात; भव्य रॅली व मिरवणुकीने शहर दणाणले.

एरंडोलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात; भव्य रॅली व मिरवणुकीने शहर दणाणले.

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In