• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यादगीर जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघाताची दुर्घटना घडली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
यादगीर जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघाताची दुर्घटना घडली
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

यादगीर जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघाताची दुर्घटना घडली. खासगी आराम बस आणि कार एकमेकांवर आदळल्याने लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
यादगीर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील शांतगिरी क्रॉस येथे हा अपघात (Karnataka Accident) घडला. या घटनेनंतर स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

खासगी आरामदायी बस बंगळुरुहून कलबुर्गीला निघाली होती, तर कार विरुद्ध दिशेने येत होती. भरधाव कार खासगी आराम बसला येऊन धडकली असता कारने लगेच पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत कारमधील नऊ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. तर, इतर प्रवाशांना आपला जीव वाचविण्यात यश मिळाले.

RelatedPosts

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

वाहेगाव-साळ परिसरात लोडशेडिंगमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची मागणी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

या दुर्घटनेत ट्रॅव्हल्समधील काही प्रवासी जखमी (Karnataka Accident) झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. बस आणि कार यांच्यातील अपघात आणि आगीचे वृत्त कळताच अग्निशमक दल पाण्याच्या वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत कार आगीत जळून खाक झाली होती. अपघातात होरपळून मृत्यूमुखी पडलेले नऊ जण एकाच कुटुंबातील असून ते देव दर्शनावरून परत येत होते.

श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)

Previous Post

अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, दोंडाईचाच्या प्राचार्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली; त्यांचे संशोधन शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देते

Next Post

के व्ही पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.

Related Posts

ताज्या घडामोडी

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026
26
ताज्या घडामोडी

वाहेगाव-साळ परिसरात लोडशेडिंगमुळे विद्यार्थी व नागरिक त्रस्त; वेळ बदलण्याची मागणी

July 17, 2026
13
ताज्या घडामोडी

रेणापूरमध्ये SIR-2026 मोहिमेला वेग; मतदार पडताळणीचे काम युद्धपातळीवर

July 16, 2026
15
ताज्या घडामोडी

महिला स्वायंसहाय्यता बचतगटांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

July 16, 2026
7
ताज्या घडामोडी

मुंगसापूर बोगस डॉक्टरप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल; उपोषणानंतर प्रशासनाची कारवाई

July 16, 2026
67
ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ प्रकल्पास शुभेच्छा

July 16, 2026
4
Next Post
के व्ही पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.

के व्ही पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न.

ताज्या बातम्या

वीर योद्धा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांना फळे व पाणी बाटल्यांचे वाटप; माऊलींच्या भक्तांची सेवाभावी परंपरा जपली

July 17, 2026

पावसाच्या मध्यम सरींमुळे परंडा तालुक्यातील पिकांना जीवदान; शेतकऱ्यांमध्ये समाधान

July 17, 2026

गोधणी येथे मानसिक आजाराने त्रस्त युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In