• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
0
SHARES
296
VIEWS
Ad 1
Ad 1

एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
एरंडोल प्रतिनिधी / तुषार शिंपी
पारोळा येथे मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रम अंतर्गत बी एल ए प्रतिनिधींची आढावा बैठक व शिवसेनेचा विधानसभा मेळावा काल पारोळा येथील विजया लॉन्स ला संपन्न झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सखोल माहिती मिळावी यासाठी आमदार ॲड.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेने नव्याने पक्षात आलेल्या प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना संघटनेची जबाबदारी दिली. यात प्रामुख्याने खडके येथील जगदीश पाटील यांची शिवसेना जिल्हा समन्वयक पदी, जावेद मुजावर यांची शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पदी, माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांची शिवसेनेच्या उपजिल्हा समन्वयक पदी, एरंडोल येथील अतुल महाजन यांची शिवसेना ओबीसी सेलच्या तालुकाप्रमुख पदी, ॲड. अहमद सय्यद यांची शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी तालुकाप्रमुख पदी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांची शिवसेना तालुका समन्वयक पदी, मोहन सैंदाणे यांची युवासेना उपतालुकाप्रमुख पदी, नगरसेवक अनिल महाजन यांची शिवसेना ओबीसी सेलच्या शहरप्रमुख पदी, अल्ताफ खान यांची शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आमदार ॲड.अमोलदादा पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. तसेच दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, कृ उ बा चे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख रुपेश माळी, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू चौधरी , गांधीपुरा शहरप्रमुख अतुल मराठे, नगरसेवक एन डी पाटील, युवासेना शहरप्रमुख नगरसेवक कृष्णा ओतारी, शिवसेना शहर संघटक नगरसेवक मयूर महाजन, नगरसेवक अमोल तांबोळी नगरसेवक रवींद्र महाजन, नगरसेविका कल्पनाताई पाटील, नगरसेविका सत्यभामा पाटील, गोपाल पाटील, महेश देवरे, परेश बिर्ला, अल्ताफ खान, असलम खान, विठ्ठल आंधळे, चिंतामण पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Tushar Shimpi
Previous Post

श्रीगोंद्यात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६’ चा भव्य जागर; दिग्गज वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन..

Next Post

📰 सावदा स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
📰 सावदा स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

📰 सावदा स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In