• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कजगाव येथे आग लागून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

भडगाव तालुका प्रतिनिधी विलास पाटील…. भडगाव तालुक्यातील कजगाव शिवारात सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कजगाव येथील शेतकरी रवींद्र राजाराम साठे व गणेश साठे यांचे जवळपास पाच एकर क्षेत्रातील उभा असलेला मका जळून खाक झाला
भीषण आगीमुळे काही वेळातच संपूर्ण मका जळून खाक झाला यात आगीमुळे शेतकऱ्याचे मक्यासह ठिबक सिंचन संच पूर्णपणे जळून नष्ट झाले आगीमुळे शेतकऱ्याचे जनावरे गंभीर जखमी झाली आहेत

RelatedPosts

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

जवळपास प्राथमिक अंदाजानुसार चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे आगीमुळे शेजारील शेतकरी प्रवीण पाटील यांच्या दोन बैल तसेच अनिल चौधरी यांच्या शेतातील दोन बैल व एक गाय अधिक होरपळून गंभीर जखमी झाले तसेच मंगलबाई भिमसिंग पाटील यांच्या शेतातील सुमारे दहा-पंधरा हजार रुपये चा मका देखील जळून खाक झाला
घटनेची माहिती मिळतात आजूबाजू परिसरातील स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी धाव घेत विहिरीतील पाणी टाकून आग आटोक्यात आणली सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामा करून आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी ही मागणी केली

Tags: Vilas Patil
Previous Post

📰 सावदा स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

पेसा क्षेत्रातील मोबिलायझर्स पदकपातीला स्थगिती द्या – बिरसा फायटर्सची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
118
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
46
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
19
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
ताज्या घडामोडी

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

July 18, 2026
12
ताज्या घडामोडी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

July 18, 2026
13
Next Post
पेसा क्षेत्रातील मोबिलायझर्स पदकपातीला स्थगिती द्या – बिरसा फायटर्सची मागणी

पेसा क्षेत्रातील मोबिलायझर्स पदकपातीला स्थगिती द्या – बिरसा फायटर्सची मागणी

ताज्या बातम्या

पिवंदळ बु. येथे मजुरांची तीव्र टंचाई; शेतीकामे रखडल्याने शेतकरी चिंतेत

July 19, 2026

वान धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ; पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

July 19, 2026
करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In