• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेसा क्षेत्रातील मोबिलायझर्स पदकपातीला स्थगिती द्या – बिरसा फायटर्सची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
पेसा क्षेत्रातील मोबिलायझर्स पदकपातीला स्थगिती द्या – बिरसा फायटर्सची मागणी
0
SHARES
118
VIEWS
Ad 1
Ad 1

अक्राणी प्रतिनिधी : पेसा क्षेत्रातील मोबिलायझर्स पदांच्या कपातीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स कडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन शहादा येथील तहसीलदारांना सादर करण्यात आले.

यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पू अवाया, तसेच जगदीश डुडवे यांच्यासह सुमारे १० कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमध्ये ‘पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान’ अंतर्गत ग्रामसभा मोबिलायझर्सची एकूण ३००३ पदे मंजूर होती. मात्र, चालू वर्षापासून प्रत्येक तीन मोबिलायझर्सऐवजी एकच पद मंजूर करण्यात आले असून एकूण पदसंख्या १००१ वर आणण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल २००२ पदांची कपात करण्यात आल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

राज्य व्यवस्थापन कक्ष – पंचायत राज, पुणे यांनी १ एप्रिल २०२६ रोजी संबंधित १३ जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश जारी केल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय घाईघाईने व कायदेशीर पडताळणी न करता घेण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

या पदकपातीमुळे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांच्या सबलीकरणावर थेट परिणाम होणार असून पेसा कायद्यांतर्गत हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मोबिलायझर्स पदांच्या कपातीच्या आदेशास तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

कजगाव येथे आग लागून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान

Next Post

आंबेडकर जयंतीनिमित्त खोपोलीत भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

आंबेडकर जयंतीनिमित्त खोपोलीत भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In