• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबेडकर जयंतीनिमित्त खोपोलीत भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे तसेच मान्यवर सुधाकर घारे उपस्थित होते. असंख्य शरीरसौष्ठवपटू आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली.

RelatedPosts

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. या मिरवणुकीत पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी स्वतः पायी चालत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी सचिन हिरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी प्रेरणादायी मनोगत व्यक्त करत शरीरसौष्ठव स्पर्धेबाबतही मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या संपूर्ण कार्यक्रमामुळे खोपोली शहरात आंबेडकर जयंतीचा जल्लोष पाहायला मिळाला असून विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Tags: Pradip Satane
Previous Post

पेसा क्षेत्रातील मोबिलायझर्स पदकपातीला स्थगिती द्या – बिरसा फायटर्सची मागणी

Next Post

“अकोला शहरातील शिवणी उपनगरात तीन महिन्यांपासून रेशन मिळत नाही; नागरिक संतप्त”

Related Posts

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
64
ताज्या घडामोडी

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

July 18, 2026
12
ताज्या घडामोडी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

July 18, 2026
13
ताज्या घडामोडी

बिबट्याचा सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली भामरे यांचा पतसंस्थांतर्फे सन्मान

July 18, 2026
12
ताज्या घडामोडी

पिसेवाडीत वाघजाई देवी मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन; मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

July 18, 2026
15
ताज्या घडामोडी

सोसायटी पुनर्विकासावरील मार्गदर्शनासाठी १९ जुलै रोजी ‘रिडेव्हलपमेंटच्या दिशेने’ विशेष कार्यक्रम

July 18, 2026
36
Next Post
“अकोला शहरातील शिवणी उपनगरात तीन महिन्यांपासून रेशन मिळत नाही; नागरिक संतप्त”

“अकोला शहरातील शिवणी उपनगरात तीन महिन्यांपासून रेशन मिळत नाही; नागरिक संतप्त”

ताज्या बातम्या

युरियाचा बफर स्टॉक खुला करण्याची मागणी; श्रीरामपूरात खत उपलब्धतेवरून वाद

July 19, 2026

संस्कार इनोव्हेटिव्ह अकॅडमीत शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026

आंबेगावच्या पूर्व व उत्तर भागातील रात्रीच्या भारनियमनाविरोधात नागरिकांचा संताप; दिवसा वीज कपातीची मागणी, आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In