• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एनसीएमसी कार्डासाठी महिला व ज्येष्ठांची केविलवाणी धडपड; व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
एनसीएमसी कार्डासाठी महिला व ज्येष्ठांची केविलवाणी धडपड; व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

मुंबई : एसटी महामंडळ तर्फे देण्यात येणाऱ्या एनसीएमसी (NCMC) कार्डासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी धडपड सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले असून व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आधार कार्ड व मोबाईलच्या सहाय्याने हे कार्ड मिळविता येते, मात्र प्रत्यक्षात अनेक अडचणी येत आहेत. आमचे प्रतिनिधी भारत कवितके यांनी रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला असता, “मोबाईलवर ओटीपी येत नाही, नेटवर्क व सर्व्हरच्या समस्या आहेत. त्यामुळे दोन-तीन तास रांगेत उभे राहूनही निराश होऊन घरी परतावे लागते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

काही ठिकाणी अपुऱ्या शेडमुळे ज्येष्ठ नागरिकांना कडक उन्हात तासनतास उभे राहावे लागत असल्याची तक्रार आहे. “महामंडळाने हे कार्ड घरपोच पोस्टाने पाठविण्याची व्यवस्था केली असती तर अधिक सोयीचे झाले असते,” अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

आधार कार्डवर जन्मतारीख असताना पुन्हा स्वतंत्र कार्ड काढण्याची गरज का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली ही प्रक्रिया कितपत योग्य आहे, यावर चर्चा रंगत आहे.

दरम्यान, एसटी स्थानकांवरील मूलभूत सुविधांकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. शौचालयांची अवस्था, बंद पंखे, अपुरी स्वच्छता, आवारातील डांबरीकरणाचा अभाव, तसेच दारुडे, गर्दुल्ले, भिकारी आणि मोकाट कुत्र्यांची वर्दळ या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड सहज आणि सुलभ पद्धतीने मिळावे, यासाठी एसटी महामंडळ यांनी तात्काळ उपाययोजना करून अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: Bharat kavitake
Previous Post

जळगावात महात्मा बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा

Next Post

हटकवाडीच्या भूमिपुत्र डॉ. किरण करवर यांचा जंगी सत्कार; हलाखीतून मिळवले एमबीबीएसचे यश

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
4
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
हटकवाडीच्या भूमिपुत्र डॉ. किरण करवर यांचा जंगी सत्कार; हलाखीतून मिळवले एमबीबीएसचे यश

हटकवाडीच्या भूमिपुत्र डॉ. किरण करवर यांचा जंगी सत्कार; हलाखीतून मिळवले एमबीबीएसचे यश

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In