• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्ही.पी. कृषि महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मोठे यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
व्ही.पी. कृषि महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मोठे यश
0
SHARES
105
VIEWS
Ad 1

धाराशिव (प्रतिनिधी) :

व्ही.पी. एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील कृषि महाविद्यालयात १७ एप्रिल रोजी Ideal Agri Search Pvt. Ltd. या नामांकित कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यू कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या निवड प्रक्रियेत अंतिम सत्रातील ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, त्यापैकी १३ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

Ideal Agri Search Pvt. Ltd. ही कंपनी पिकांच्या आरोग्य व उत्पादनवाढीसाठी जैविक खते, सूक्ष्मअन्नद्रव्ये, वनस्पती वाढ नियंत्रक आणि पाण्यात विद्रव्य खते उपलब्ध करून देणारी अग्रगण्य संस्था आहे. खत निर्मिती क्षेत्रातही कंपनीने विशेष कामगिरी बजावली आहे.

या मुलाखती कंपनीचे डेव्हलपमेंट हेड वैभवकुमार एस. जाधव आणि रिजनल हेड प्रवीण महिंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संकेत सांगुळे, ज्ञानेश्वर माळी, सौरभ मदने, अभिषेक अनुभुळे, अजय घेवारे, अभिजित घुगे, अनिकेत शेंडगे, प्रतिक्षा साखरे, दिप्ती जाधव, राजश्री पाठक, सरिता गंजे, प्रतीक्षा मस्के आणि भक्ती चौधरी यांचा समावेश आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कृषी संलग्न काम करण्याची संधी मिळणार आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

या यशाबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शेख मोहसीन यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

Tags: Vikas Wagh
Previous Post

कानडी माळीतील ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा ४८ तासांत उघड; आरोपी अटकेत

Next Post

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
20
Next Post
अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची बिरसा फायटर्सची मागणी

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची बिरसा फायटर्सची मागणी

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In