• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

८ वर्षांच्या अक्षरचा विक्रम; अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया १७ किमी पोहून गाठले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
८ वर्षांच्या अक्षरचा विक्रम; अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया १७ किमी पोहून गाठले
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

उरण, दि. १८ :

उरण येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या अक्षर दिपाली चेतन पाटील या अवघ्या ८ वर्षीय बालकाने थक्क करणारी ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

RelatedPosts

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

१७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:५९ वाजता अटल सेतू जवळून समुद्रात झेप घेत अक्षरने ४:२९ वाजता गेटवे ऑफ इंडिया गाठले. तब्बल १७ किलोमीटरचे अंतर त्याने केवळ २ तास २९ मिनिटे २९ सेकंदात पूर्ण केले.

ही मोहीम महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना चे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली पार पडली. उरण तालुक्यातील केगाव गावचा रहिवासी असलेला अक्षर पाटील ‘सी स्विमिंग टीम’ तसेच कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत ही कामगिरी पार पाडली.

अवघ्या ८ वर्षांच्या वयात केलेल्या या विक्रमी कामगिरीमुळे उरण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरांतून अक्षरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

सोनुना–चिंचाळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; आंदोलनाचा इशारा

Next Post

ओएनजीसी उरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
101
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
36
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
16
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
ताज्या घडामोडी

आठ तास वीज निर्मितीच्या मागणीसाठी उर्जनग्रस्त शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

July 18, 2026
12
ताज्या घडामोडी

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णयाची मागणी; कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे निवेदन

July 18, 2026
13
Next Post
ओएनजीसी उरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण उत्साहात

ओएनजीसी उरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण उत्साहात

ताज्या बातम्या

आळंदीकरांनो सतर्क राहा! पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरा; नगरपरिषदेचे महत्त्वाचे आवाहन

July 19, 2026

इंद्रायणीच्या महापुराचा ‘श्री गोविंद महाराज केंद्र संस्थेला’ मोठा फटका; लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी

July 19, 2026

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्काराने समाजसेवक तथा युवा पत्रकार संजय चव्हाण यांचा गौरव

July 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In