• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओएनजीसी उरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
ओएनजीसी उरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण उत्साहात
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

उरण, दि. १८ :

ओएनजीसी उरण आणि ऑल इंडिया एससी एसटी असोसिएशन उरण यांच्या संयुक्त विद्यमाने ओएनजीसीच्या प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सुमारे ३५ वर्षांनंतर जुन्या पुतळ्याचे विस्थापन करून त्या जागी अधिक सुंदर व पंचधातूचा नवीन पुतळा स्थापित करण्यात आला.

ओएनजीसी उरणचे प्लांट मॅनेजर अहमद यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. दादर येथील चैत्यभूमी येथून आलेल्या भंतेजी यांच्या उपस्थितीत पंचशील व भीम स्तुतीने कार्यक्रमाला आध्यात्मिक स्वरूप लाभले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सखोल विवेचनही केले.

कार्यक्रमात उपस्थितांना भारताच्या संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या. तसेच ‘भीमगाथा’ वाद्यवृंदाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नाट्य आणि गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.

या यशस्वी आयोजनासाठी एचआर हेड भावना आठवले, एचआर मॅनेजर गौरव पतंगे, आय.आर. मॅनेजर आयुष्यमान, तसेच अनिल कांबळे आणि सांची गायकवाड यांचे मोलाचे योगदान लाभले.

तसेच विष्णू व्हटकर, प्रकाश तरडे, विश्वास लोखंडे, सर्वेद्र साकेत, जादूबीर मुरमु, आशिष कांबळे, राजेश पाटील, सुशांत गायकवाड, सुपेंद्र मोहिते, किरण धोत्रे आणि अनिल होटकर यांच्यासह संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

समारोपावेळी विष्णू व्हटकर यांनी आभार प्रदर्शन केले. ओएनजीसी उरण आणि ऑल इंडिया एससी/एसटी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Ad 1
Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

८ वर्षांच्या अक्षरचा विक्रम; अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया १७ किमी पोहून गाठले

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; बबनराव गारुळे यांची उपस्थिती

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; बबनराव गारुळे यांची उपस्थिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; बबनराव गारुळे यांची उपस्थिती

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In