• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in Blog
0
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

पाचोरा (प्रतिनिधी) :

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे पाचोरा–जळगाव हायवेवरील तुळजाभवानी माता मंदिर परिसरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (टप्पा १) यशस्वीरीत्या पार पडले.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

या शिबिरात महसूल विभाग, वन विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग, महावितरण, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग आदी विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला.

कृषी विभागाचे उत्तमराव जाधव यांनी शेतकऱ्यांना ‘महाविस्तार AI’ ॲप्लिकेशनची माहिती देत फळबाग योजना व इतर कृषी योजनांबाबत मार्गदर्शन केले. महसूल विभागामार्फत जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र आदींचे वाटप करण्यात आले.

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने हेल्मेट वापराचे महत्त्व, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया याबाबत जनजागृती करण्यात आली.

याशिवाय इतर विभागांनी तत्काळ उपलब्ध सेवा नागरिकांना शिबिरस्थळीच पुरवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध शासकीय योजनांची माहिती व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या समाधान शिबिरामुळे ग्रामस्थांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

Previous Post

मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक ‘देवदूत’; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव.

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
19
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक ‘देवदूत’; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक 'देवदूत'; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव.

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In