• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे न्यायालयाचा कडक निर्णय; आरोपीला दुय्यम आजीवन कारावास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी:

न्यायव्यवस्थेची ठाम आणि कठोर भूमिका अधोरेखित करणारा निर्णय देत पुणे येथील न्यायालयाने एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दुय्यम आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

RelatedPosts

बनवस शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक ‘देवदूत’; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मधील या प्रकरणात मधुकर भेंडाळे (वय ३३, रा. पाहापळ, ता. मारेगाव) याने एका मुलीवर अत्याचार करून तिला शेतातील काटेरी झुडपात टाकून दिल्याचा आरोप होता. घटनेनंतर पीडित शुद्धीवर आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर नातेवाईकांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कुंजलवार यांनी केला. सरकारी पक्षाकडून नीती दवे यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर बचाव पक्षाकडून सिद्धार्थ लोड यांनी बाजू मांडली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून विशेष सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख (केळापूर) यांनी १६ एप्रिल रोजी निकाल देत आरोपीला कलम ३७६ व ३०७ अंतर्गत दोषी ठरवत दुय्यम आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच इतर कलमांअंतर्गत कठोर शिक्षा व दंडही ठोठावण्यात आला आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील, तसेच पीडितेला ४० हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Tags: Pranay Khaire
Previous Post

मारेगावात मोटरसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

बनवस शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

April 19, 2026
1
ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
2
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक ‘देवदूत’; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव.
ताज्या घडामोडी

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक ‘देवदूत’; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव.

April 19, 2026
10
मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन
ताज्या घडामोडी

मंजरथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित समिती स्थापन; विविध कार्यक्रमाचे आयोजन

April 19, 2026
11
एरंडोलमध्ये शिवसेनेचा मेळावा; दिग्गजांना पक्षवाढीची जबाबदारी
ताज्या घडामोडी

एरंडोलमध्ये शिवसेनेचा मेळावा; दिग्गजांना पक्षवाढीची जबाबदारी

April 19, 2026
3
बाम्हणे येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त; १.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
ताज्या घडामोडी

बाम्हणे येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त; १.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 19, 2026
2
Next Post
गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 19, 2026

बनवस शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

April 19, 2026
गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

April 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In