• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बनवस शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
49
VIEWS
Ad 1
Ad 1

पालम : तालुक्यातील मौजे बनवस शेतशिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित इसमाने स्वतःच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने अपघात होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

मृत व्यक्तीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असून, उंची सुमारे साडेपाच फूट आहे. रंग सावळा, चेहरा लांबट असून पोटावर बेंबीच्या वरच्या बाजूस तिळ असल्याचे आढळले आहे. त्याने काळी पॅन्ट, आकाशी रंगाचा “AX SHIVSAI Casual Wear” असा उल्लेख असलेला शर्ट, कॉटन कॅंडी बनियन व लाल रंगाचे अंडरवेअर परिधान केले होते.

या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गु.र.नं. 181/2026 कलम 106(1) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरी संबंधित मृत व्यक्तीची ओळख, नाव, गाव किंवा नातेवाईक याबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे (मो. 7972308090) किंवा पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे (मो. 9075261127) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पालम पोलिसांनी केले आहे.

Ad 1
Tags: Kavtakwar Sunil
Previous Post

गाव शांततेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – वैराग पोलीस ठाण्याचे आवाहन

Next Post

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण
ताज्या घडामोडी

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026
5
ताज्या घडामोडी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026
24
राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम
ताज्या घडामोडी

राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वतीने ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ उपक्रम

October 19, 2026
6
आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!
ताज्या घडामोडी

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026
22
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती
ताज्या घडामोडी

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

October 19, 2026
4
शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!
ताज्या घडामोडी

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

October 19, 2026
14
Next Post
रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In