• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 19, 2026
in Blog
0
रा. ति. काबरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

एरंडोल (जळगाव) : येथील रा. ति. काबरे विद्यालयात १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे चेअरमन अनिलभाऊ बिर्ला, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.

RelatedPosts

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

कार्यक्रमात मुख्याध्यापक एस. एस. राठी यांनी अध्यक्षीय भाषण केले, तर उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे यांनी सामाजिक न्याय, समता व संविधान निर्मितीतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या घोषणेचा विद्यार्थ्यांनी उत्साहात जयघोष केला.

मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात, “डॉ. आंबेडकर हे केवळ दलित मुक्तिदाते नव्हते, तर संपूर्ण भारताच्या समतेचे प्रणेते होते. त्यांच्या विचारांचे पालन करणे हीच खरी श्रद्धांजली आहे,” असे सांगितले.

यानंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊन शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि. एस. काळे यांनी केले असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

बनवस शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

Next Post

नरसाळा गट्टी खदानीत महिलेचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

Related Posts

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल
Blog

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

June 5, 2026
30
हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड
Blog

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

June 5, 2026
98
किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप
Blog

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

June 5, 2026
1
बहिरेवाडी नजीक भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू
Blog

बहिरेवाडी नजीक भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

June 5, 2026
1
कर्जतमधील आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
Blog

कर्जतमधील आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

June 5, 2026
21
Blog

प्रशासनाकडून माहिती अधिकार अर्जदारांविषयी अवमानकारक शब्दप्रयोग; चौकशीची मागणी

June 4, 2026
30
Next Post
नरसाळा गट्टी खदानीत महिलेचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

नरसाळा गट्टी खदानीत महिलेचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

ताज्या बातम्या

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

June 5, 2026
हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

June 5, 2026
किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

June 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In