• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावरा समाजातील पत्रकार सुरतान पावरा राज्याध्यक्षपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
पावरा समाजातील पत्रकार सुरतान पावरा राज्याध्यक्षपदी निवड
0
SHARES
229
VIEWS
Ad 1

अक्राणी | प्रतिनिधी

अक्राणी तालुक्यातील बिलगाव येथील पत्रकार तथा समाजसेवक सुरतान सेल्या पावरा यांची भारतीय समाज सेवा संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 19 एप्रिल 2026 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला असून त्यांना तीन वर्षांसाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

उत्तर प्रदेशातील गोंडा येथील केंद्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अनिल यादव यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत निवडीची घोषणा केली. पत्राद्वारे त्यांना नियुक्ती देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

सुरतान पावरा हे पावरा समाजातील एकमेव पत्रकार म्हणून ओळखले जात असून त्यांनी पत्रकारितेतून समाजसेवेची वाट निवडली आहे. अतिदुर्गम भागातील प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

नंदुरबार जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी भमाणा (डणावपाडा) येथे आदिवासी महिलांसाठी सौर ऊर्जा पाणी मोटर बसवून पाणी समस्या सोडवली. तसेच जीवन शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजू महिलांना पाणी वाहतुकीसाठी रोलर ड्रम उपलब्ध करून देणे, तसेच आगग्रस्त कुटुंबांना मदत अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

याशिवाय महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य सुविधा आणि संविधान जागृती यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. “अतिदुर्गम भागातून येऊनही त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे,” असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केला.

पावरा समाजातून पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीने राज्याध्यक्षपद गाठल्याने अक्राणी तालुक्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: Vasant Pawara
Previous Post

परंपरा जपत पर्यटनाला नवा आयाम; दापोलीत ‘फिशिंग टुरिझम’ची सुरुवात

Next Post

शहादा आदिवासी वस्तीगृह प्रकरण: निकृष्ट जेवणावरून ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
शहादा आदिवासी वस्तीगृह प्रकरण: निकृष्ट जेवणावरून ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी

शहादा आदिवासी वस्तीगृह प्रकरण: निकृष्ट जेवणावरून ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In