• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जवळा झूठा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध; तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
जवळा झूठा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध; तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी )

पाथरी तालुक्यातील जवळा झूठा ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदासाठी जाहीर झालेली पोटनिवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. तहसीलदार श्री. शंकर एन. हांदेशवार यांच्या पुढाकारामुळे गावात सलोखा राखत निवडणूक प्रक्रिया टाळण्यात यश आले.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

या पदासाठी जयश्री शिवाजी झुटे आणि प्रियंका शरद झुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र एकाच जागेसाठी दोन उमेदवार असल्याने निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. गावातील एकोपा कायम ठेवण्यासाठी तहसीलदार हांदेशवार यांनी उमेदवार व ग्रामस्थांशी संवाद साधून बिनविरोध निवडीचे आवाहन केले.

तहसीलदारांच्या विनंतीला मान देत जयश्री शिवाजी झुटे यांनी माघारीच्या अंतिम दिवशी (दि. १७ एप्रिल) आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे प्रियंका शरद झुटे यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड निश्चित झाली.

या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत श्री. गणेश रेवणवार, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय श्री. बी. ए. बोरकर, श्री. महेंद्र सोनवणे (कनिष्ठ सहाय्यक) आणि ग्राम महसूल अधिकारी श्री. सय्यद यांचेही सहकार्य लाभले.

बिनविरोध निवड झाल्यानंतर तहसीलदार श्री. शंकर एन. हांदेशवार यांनी प्रियंका शरद झुटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. गावात शांतता आणि एकोप्याचे वातावरण राखत घेतलेला हा निर्णय प्रेरणादायी ठरत आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

पाथरीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाला गती; ‘संकल्प’च्या पाठपुराव्याला यश

Next Post

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री दत्तप्रभू गोशाळेचा शुभारंभ; गोसंवर्धनासाठी पुढाकार

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
1
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
136
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
64
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री दत्तप्रभू गोशाळेचा शुभारंभ; गोसंवर्धनासाठी पुढाकार

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री दत्तप्रभू गोशाळेचा शुभारंभ; गोसंवर्धनासाठी पुढाकार

ताज्या बातम्या

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

शाहूवाडीतील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवण्याची मागणी; सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे तहसीलदारांना निवेदन

July 20, 2026

बोथ येथील आईच्या देवळाजवळील रस्ता चिखलमय; भाविकांसह ग्रामस्थांची गैरसोय

July 20, 2026
गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

गोदरेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वरवणे आश्रमशाळेला पुस्तकांची भेट; वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

July 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In