• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री दत्तप्रभू गोशाळेचा शुभारंभ; गोसंवर्धनासाठी पुढाकार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री दत्तप्रभू गोशाळेचा शुभारंभ; गोसंवर्धनासाठी पुढाकार
0
SHARES
73
VIEWS
Ad 1

भडगाव (प्रतिनिधी )

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी येथे श्री दत्तप्रभू गोशाळेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या गोशाळेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य श्री राहुल दादा पाच राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

कार्यक्रमास श्रीक्षेत्र कनाशी व बोदर्डे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोशाळेच्या स्थापनेमागील उद्दिष्ट देशी गोमातांचे जतन, संवर्धन आणि संगोपन करणे हे असून, या उपक्रमामुळे परिसरातील गोसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी नंदूभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, संतोष पाटील, नंदलाल पाटील, भाऊसाहेब पाटील, सुनील पाटील, धनराज पाटील, नंदकिशोर पाटील, अजय पाटील, विठ्ठल पाटील, विकी पाटील, संजय पाटील, दादाभाऊ पाटील, दिनेश पाटील, गुलाब भदाणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ‘सारथी महाराष्ट्र’चे पत्रकार विलास पाटील यांनीही उपस्थिती दर्शवली.

कजगाव रोड, श्रीक्षेत्र कनाशी येथील प्रगतिशील शेतकरी नंदूभाऊ पाटील (मुंबईकर) यांनी गोशाळेसाठी 100 बाय 100 फूटाचे शेड उपलब्ध करून दिले आहे.

यावेळी श्री राहुल दादा पाच राऊत यांनी स्थानिक शेतकऱ्यांना गोमातांच्या रक्षणासाठी चारा व इतर आवश्यक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामुळे परिसरात गोसंवर्धनाला चालना मिळणार असून, पर्यावरण आणि पारंपरिक शेती संस्कृती जपण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Previous Post

जवळा झूठा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध; तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद

Next Post

भडगाव मिनी एमआयडीसीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
भडगाव मिनी एमआयडीसीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

भडगाव मिनी एमआयडीसीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In