• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भडगाव मिनी एमआयडीसीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
भडगाव मिनी एमआयडीसीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

भडगाव (प्रतिनिधी )

भडगाव तालुक्यातील पाचोरा रोडवरील मिनी एमआयडीसी परिसरात दुपारच्या सुमारास एका प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

RelatedPosts

विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

रयत प्रज्ञाशोध परीक्षेत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयाचे उल्लेखनीय यश

आगीची माहिती मिळताच भडगाव व पाचोरा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक पोलीस प्रशासन आणि परिसरातील नागरिकांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित विभागाकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Tags: Vilas Patil
Previous Post

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री दत्तप्रभू गोशाळेचा शुभारंभ; गोसंवर्धनासाठी पुढाकार

Next Post

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Related Posts

विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार
ताज्या घडामोडी

विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

April 20, 2026
1
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

April 20, 2026
0
रयत प्रज्ञाशोध परीक्षेत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयाचे उल्लेखनीय यश
ताज्या घडामोडी

रयत प्रज्ञाशोध परीक्षेत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयाचे उल्लेखनीय यश

April 20, 2026
0
शहादा: ‘चावरा इंग्लिश स्कूल’ प्रकरणी चौकशीचे आदेश; पालकांमध्ये उत्सुकता
ताज्या घडामोडी

शहादा: ‘चावरा इंग्लिश स्कूल’ प्रकरणी चौकशीचे आदेश; पालकांमध्ये उत्सुकता

April 20, 2026
8
नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध; शहाद्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन
ताज्या घडामोडी

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध; शहाद्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

April 20, 2026
0
शहादा शहरात ऐतिहासिक निर्णय; पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ नाव
ताज्या घडामोडी

शहादा शहरात ऐतिहासिक निर्णय; पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ नाव

April 20, 2026
3
Next Post
गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा

April 20, 2026
धानोरा जि.प. शाळेची विद्यार्थिनी आर्या काळे ‘मंथन’ स्पर्धेत राज्यात द्वितीय; जिल्ह्यात प्रथम

धानोरा जि.प. शाळेची विद्यार्थिनी आर्या काळे ‘मंथन’ स्पर्धेत राज्यात द्वितीय; जिल्ह्यात प्रथम

April 20, 2026
विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

April 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In