• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

वर्धा (प्रतिनिधी )

अंमली पदार्थांच्या विरोधात वर्धा पोलिसांनी धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 1 लाख 34 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 18 एप्रिल 2026 रोजी हिंगणघाट उपविभागात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा कोरी येथे छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान कमलाकर चिंतामन वावधणे याला गांजा विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून 2 किलो 151 ग्रॅम गांजा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. MH 32 AM 1627) तसेच मोबाईल असा एकूण 1,34,775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपी कमलाकर वावधणे तसेच त्याला गांजा पुरवठा करणारा शेख अलीम शेख रमजान (रा. आदर्श नगर, नागपूर) यांच्याविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, उपनिरीक्षक प्रकाश लसुंते तसेच पथकातील कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

भडगाव मिनी एमआयडीसीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाचा मृत्यू; वाहितपूर शिवारात दुर्दैवी घटना

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाचा मृत्यू; वाहितपूर शिवारात दुर्दैवी घटना

रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाचा मृत्यू; वाहितपूर शिवारात दुर्दैवी घटना

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In