• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाचा मृत्यू; वाहितपूर शिवारात दुर्दैवी घटना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाचा मृत्यू; वाहितपूर शिवारात दुर्दैवी घटना
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

सेलू प्रतिनिधी

तालुक्यातील वाहितपूर शिवारात रविवारी (दि. १९) सकाळी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली असून, धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

सुमीत अरुण वरघणे (वय ३०, रा. वाहितपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत वरघणे रविवारी सकाळी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो वाहितपूर शिवारातील रेल्वे मार्गावर गेला आणि धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे सेलू ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Next Post

बोर व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्गानुभव’ घेण्याची संधी; ४४ मचाणांवरून होणार वन्यप्राणी गणना

Related Posts

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

October 20, 2026
37
शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा
ताज्या घडामोडी

शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

October 20, 2026
11
बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!
ताज्या घडामोडी

बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

October 20, 2026
2
‘गोकुळ’वर सतेज पाटील गटाचाच झेंडा; समविचारी आघाडीचा १३-१२ ने विजय!
ताज्या घडामोडी

‘गोकुळ’वर सतेज पाटील गटाचाच झेंडा; समविचारी आघाडीचा १३-१२ ने विजय!

October 20, 2026
47
“कोल्हापूरचे राजकारण करायचे असेल, तर बंटी पाटलांना विचारूनच करावे लागेल!”
ताज्या घडामोडी

“कोल्हापूरचे राजकारण करायचे असेल, तर बंटी पाटलांना विचारूनच करावे लागेल!”

October 20, 2026
8
रजाळवाडीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दुर्गामातेची विधिवत पूजा
ताज्या घडामोडी

रजाळवाडीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दुर्गामातेची विधिवत पूजा

October 20, 2026
1
Next Post

बोर व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्गानुभव’ घेण्याची संधी; ४४ मचाणांवरून होणार वन्यप्राणी गणना

ताज्या बातम्या

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

कांदिवली पश्चिम येथे जय मल्हार रिक्षा ग्रुपतर्फे सामूहिक रिक्षापूजन उत्साहात संपन्न

October 20, 2026
शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

शिर्डीत २७ डिसेंबरला ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ सोहळा

October 20, 2026
बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

बुर्गी येथील पंचशील बौद्ध विहारात अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा!

October 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In